सुस्वागतम...माझ्या या शैक्षणिक ब्लॉगवर मी आपले सहर्ष स्वागत करत आहे......... WEL-COME ON MY BLOG .......

Friday 11 May 2018

INTTRA DISTRICT TRANSFER LIST : ALL DISTRICT | जिल्हाअंतर्गत बदली याद्या 2018 | बदली याद्या : सर्व जिल्हे

  जिल्हाअंतर्गत    बदली      सन 2018  

   सर्व  जिल्हे   शिक्षक बदली याद्या    


   रितसर अधिकृत याद्या प्रसिद्ध होतील तश्या  ब्लॉगवर  उपलब्ध करून दिल्या जातील. 


 आतापर्यंत उपलब्ध यादी संख्या     2  

List of  Intra District Transfer 


जिल्ह्याचे नाव 

क्लिक करा  

अहमदनगर

WAITING

अकोला

WAITING

अमरावती

WAITING

औरंगाबाद

WAITING

बीड

WAITING

भंडारा

WAITING

बुलढाणा

OPEN

चंद्रपूर

WAITING

धुळे

OPEN

गडचिरोली

WAITING

गोंदिया

WAITING

हिंगोली

WAITING

जळगाव

WAITING

जालना 

WAITING

कोल्हापूर

WAITING

लातूर

WAITING

मुंबई शहर

WAITING

नागपूर 

WAITING

नांदेड 

WAITING

नंदूरबार

WAITING

नाशिक 

WAITING

उस्मानाबाद

WAITING

परभणी

WAITING

पुणे

WAITING

रायगड

WAITING

रत्नागिरी

WAITING

सांगली

WAITING

सातारा 

WAITING

सिंधुदुर्ग

WAITING

सोलापूर

WAITING

ठाणे

WAITING

वर्धा 

WAITING

वाशिम

WAITING

यवतमाळ

WAITING

पालघर

WAITING

******

-----------------




 LINK  CLICK HARE {HOME PAGE} 
ब्लॉग मुख्य पान      OPEN



  शैक्षणिक माहिती व  बदली बाबत सर्व अपडेट्स करिता या SMART EDUCATION ब्लॉग चे APP डाऊनलोड करा व नेहमी अपडेट माहिती मिळवा.  



108 comments:

  1. कालच्या बुलडाणा व धुळे या व्यतिरिक्त कोणत्याही जिल्ह्याची यादी CEO लॉगिन वरुन जाहीर झाली नसलेंने सातारा,कोल्हापुर,सोलापूर ,जळगांव व वाशिम या जिल्ह्याच्या याद्या प्राप्त झाल्या नाहीत त्या सर्वासाठी उपलब्ध होताच तालुकानिहाय व संवर्गनिहाय अपलोड केल्या जातील. सर्वात वर असणारा उपलब्ध यादी संख्या या वरुन आपणास नवीन जिल्हा add झालेला त्वरित समजेल.

    ReplyDelete
  2. Blog मस्त आहे

    ReplyDelete
  3. This comment has been removed by a blog administrator.

    ReplyDelete
  4. : सर जळगांवची यादी केंव्हा जाहिर होईल

    ReplyDelete
  5. सर्व जि प प्रशासनकडून विलंब होत आहे .सर्वच जाहीर होण्याची प्रतिक्षा करत आहेत अजुन आजच्या नियोजित 5 पैकी कोणत्याच जि प ने याद्या प्रकाशित केल्या नाहीत अधिकृत प्रकाशित झालेशिवाय उपलब्ध होणार नाहीत प्रतिक्षा करावी लागणार

    ReplyDelete
  6. कार्यालयीन सुट्टी असलेने CEO यांची सही न मिळणे अश्या समस्या असल्याचे ही समजते.

    ReplyDelete
  7. कदाचित आज सही न झालेस उद्या याद्या प्रकाशित होतील.

    ReplyDelete
  8. नाशिक जिल्ह्याच्या बदल्या केव्हा होणार सर.कळवा

    ReplyDelete
  9. NIC मध्ये इतर जिल्ह्यांचे काम चालू आहे का ? ,
    कि त्यांना सुट्टी आहे

    ReplyDelete
  10. आज प्रकाशित होणाऱ्या नियोजित 5 जिल्ह्यांच्या काही प्रशासकीय कारणाने उदया सकाळी 10।30 नंतर अधिकृत प्रकाशित होतील. राहिलेले इतर सर्व जिल्हे पुढील 4 च दिवसात पूर्ण होतील. आचारसंहिता लागू असलेले जिल्हे वगळून.

    ReplyDelete
  11. त्रुटी निवारण सह उद्या कार्यालयीन वेळेत आजच्या प्रतिक्षित 5 जिल्ह्यांच्या याद्या तालुकनिहाय प्राप्त होणार आहेत. आज कोणीही जिल्हाअंतर्गत यादीची प्रतिक्षा करू नये.

    ReplyDelete
  12. सर नंदुरबार जिल्हा ची यादी कधी लागेल सर

    ReplyDelete
  13. महत्वाची सूचना :
    आज बदलीचा महत्वपुर्ण दिवस आहे. मात्र माझ्या वैयक्तिक अतिमहत्वाच्या कामामुळे आज व्यस्त आहे. या कारणास्तव 3 वा. पर्यंत याद्या जाहीर झाल्या तरी ब्लॉग अपडेशन करता येणार नाही. त्यानंतर अपडेट याद्या त्वरित अपलोड होतील. याची माहिती असू द्यावी. विलंब व प्रतिक्षा बाबत दिलगिरी...
    🙏
    सचिन देसाई

    ReplyDelete
  14. सचिन सर यादी का जाहीर होत नाही कोल्हापूरची please

    ReplyDelete
  15. पाच जिल्ह्यातील यादीत अकोल्याचे नाव आहे का

    ReplyDelete
  16. यादी अचूक होण्याकरिता किरकोळ त्रुटी निवारण व पुर्न तापसणी कारण यादी जाहिर होण्यास विलंब होत आहे. सर्व अचुकतेची खात्री व तपासणी झालेवर तात्काळ प्रलंबित व प्रतीक्षित याद्या अधिकृत शासन स्तरावर लवकर प्रकाशित होतील
    तद्नंतर याद्या टप्प्या टप्याने प्राप्त होतील.

    ReplyDelete


  17. जिल्हाअंतर्गत बदली यादी अपडेट करण्याचे काम चालू आहे.NIC कडून पती-पत्नी एकत्रीकरण Single Unit समस्या सोडविल्यानंतर याद्या अपडेट होतील.त्यानंतर प्रसिद्ध होतील.

    ReplyDelete
  18. यादया अपडेट होण्यास किती वेळ लागेल

    ReplyDelete

  19. NIC स्तरावरून आज प्रसिद्ध होणाऱ्या यादीबाबत आणखी यादी अंतिम केलेली नाही , त्यातील सर्व बाबीची तपासणी केली जात असून अंतिम यादी झाल्यानंतर जिल्हास्तरावर CEO साहेबांच्या लॉगीनला यादी पाठवली जाईल , त्यानंतरच आपण बदली झाली, रद्द झाली किंवा विस्थापित झालो ह्याबाबी स्पष्ट होतील तरी सध्या कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवून नये पुढील अधिकृत सुचनेची वाट पहावी

    २० गावे भरण्या संदर्भात कुणीही गडबड करु नये...पुढील सूचना येईपर्यंत काहीही कार्यवाही करु नये ही विनंती ....

    ReplyDelete
  20. अंतरजिल्हाच्या साखळी राऊंड होईल का

    ReplyDelete
  21. यादी आजच पाहायला मिळणार का?

    ReplyDelete
  22. पती-पत्नी बदलीची यादी पेंडींग ठेऊन इतर संवर्गाच्या याद्या प्ररसिद्ध करण्यासही काही अडचणी आहेत का सर?

    ReplyDelete
  23. सूचना क्र. ४६ काय सांगते आता अफवा कशी ओळखायची...

    ReplyDelete
  24. याद्या चे फायनल काम आज होणे थोडे असंभव वाटत आहे. आता याद्या उद्या उपलब्ध होण्याची अधिक शक्यता. सातारा,कोल्हापूर,वाशिम, सोलापूर व जळगाव यांचे काम अंतिम टप्यात असून उद्या पर्यंत उपलब्ध होतील. इतर राहिलेले जिल्हे त्यानंतर उपलब्ध होणे अपेक्षित आहे.

    ReplyDelete
  25. सचिन सर आज यादी येईल का?

    ReplyDelete
  26. यादया ह्या येणारच कितीही विलंब झाला तरी.
    आदेश प्रक्रिया अचूक होण्यासाठी व कोणी आक्षेप घेवू नये यासाठी कळजीपुर्वक पुर्नतपासणी चालू आहे.कदाचित आज दुपार पर्यन्त प्रलंबित 5 जिल्हे यांच्या अंतिम याद्या येतील.

    ReplyDelete
  27. सचिन सर आज याद्या लागतील का?

    ReplyDelete
  28. आज पुणेसह दहा जिल्ह्याची यादी येईल,का

    ReplyDelete
  29. sir kadhi list yetil time tell me

    ReplyDelete
  30. Replies
    1. बदली यादया अचुकतेसाठी अंतिम प्रक्रिया पूर्ण होताच याद्या प्रसिद्ध होतील. अजुन विलंब किती लागेल हे निश्चित सांगता येणार नाही मात्र याद्या येणार हे मात्र निश्चित. कोणतीही चूक उणीव राहु नये याकरिता सर्व शक्यता पड़ताळने आवश्यक आहे. संयम धारावा योग्य ती सूचना व कार्यवाही आज होईल.

      Delete
    2. Kai zale yadya kadhi lagtil?

      Delete
  31. Satara yagi kadam lagel

    ReplyDelete
  32. अजूही काहीच अपडेट नाहीय सरजी काही गडबड आहे का? मागच्याही वेळी last stage लाच कामकाज stop झाले होते

    ReplyDelete
  33. सलग दोन वर्षापासून आपण शिक्षक आणि शिक्षण क्षेत्राशी खेळ खेळत आहे...हे अजून किती दिवस चालणार आहे.. सरकारची इच्छा चांगली आहे म्हणून भ्रष्टाचार मुक्त बदली धोरण ऑनलाईन आणत आहे पण परिपूर्ण तयारी अभावी शिक्षक अनेक महिने वेठीस धरले जातात हे योग्य नाही. ...

    ReplyDelete
  34. काही तांत्रिक त्रुटी दूर झाल्याखेरीज याद्या प्रसिद्ध होणार नाहीत. सदर प्रयत्न युद्धपातळीवर चालू आहेत पण पूर्ण किती वेळेत होईल हे निश्चित सांगता येणार नाही. थोड़ी प्रतिक्षा करावी लागेल.

    ReplyDelete
  35. आज संध्याकाळी याद्या CEO लॉगिन ला येण्याची शक्यता आहे.कदाचित उद्याही येऊ शकतील.आल्या की त्वरित ब्लॉग वर टाकल्या जातील.

    ReplyDelete
  36. ठीक आहे। वाट बघू.....

    ReplyDelete
  37. याद्या अपडेट होऊन बदली प्रक्रिया होण्यास अजून नक्की किती कालावधी लागेल हे निश्चितपणे कोणीही सांगू शकत नाहीत व सांगणारही नाहीत.कारण सर्वजणच अंधारात चाचपडत आहेत असे वाटते.अजून आठवडाभर तरी बदली यादीचा मेळ लागेल असे वाटत नाही.नक्की किती वेळ लागेल कोण सांगेल का?

    ReplyDelete
  38. वाशिमची यादी कधी अपडेट होईल सरजी

    ReplyDelete
  39. आज पोस्ट येते का?

    ReplyDelete
  40. देसाई सर छान you are do very helpful job ! Thanks a lot sirji.

    ReplyDelete
  41. सर दुरूस्ती नक्की काय आहे ? आणि
    -त्यासाठी यादया येत नाहीत हे खरे आहे का?

    ReplyDelete
  42. please tell me when show list of transfer

    ReplyDelete
  43. औरंगाबाद यादी कधी येणार सचिन सर

    ReplyDelete
  44. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  45. जळगावची यादी कधी लागेल

    ReplyDelete
  46. WAITING चे सेटिंग केव्हा होईल सरजी?

    ReplyDelete
  47. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  48. सुट्टीचे 10 दिवस कधी संपले कळलेच नाही.बदलीच्या आदेशाची वाट पाहत पाहत धड गावाकडंही जाता येईना अन् धड कुठे बाहेरही जाता येईना.अजून किती प्रतिक्षा करावी लागणार ? अजून किती दिवस हे रहाटगाडगं असंच चालू राहणार?

    ReplyDelete
  49. सर्व अनिश्चित दिसते आहे सध्यातरी. .

    ReplyDelete
  50. सचिन सर काही तरी बोला आम्ही मेसेजची आतुरतेने वाट पाहत आहेत

    ReplyDelete
  51. सब्र का फल हमेशा मीठा होता हैं |
    wait & watch |
    Be relax |

    ReplyDelete
  52. सब्र लेकीन कबतक..

    ReplyDelete
  53. प्रक्रिया व्यापक तितकीच संवेदनशील आहे.
    त्वरित होणे यापेक्षा अचूक होणे गरजेचे आहे.
    आता अधिक वेळ प्रतीक्षा नाही लागणार.
    उद्या बरेच चित्र सुचनेतून यादिसह स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

    ReplyDelete
  54. चंद्रपुर आणि परभणीची यादी जाहीर झाली आहे.

    ReplyDelete
  55. शनिवारला घोषित करण्यात आलेल्या जळगांव, काेल्हापूर, सातारा, वाशिम व साेलापूर या जिल्ह्यांच्या याद्या तांत्रिक अडचणी मूळे प्रकाशित करण्यात आल्या नाहीत .
    साेमवारी संपूर्ण दिवस NIC केंद्रावर लातूर जिल्ह्याचे अपडेशन करण्यात आले.
    काल मंगळवारी वर नमूद पाच जिल्ह्यांच्या तांत्रिक अडचणी दुर करण्यात आलेल्या आहेत. यानंतर आज पासून जिल्हांतर्गत बदली याद्या जि,प,कडे येणार आहेत.

    ReplyDelete
  56. sir today list are show yes or no and yes ti what is time

    ReplyDelete
  57. कधी.
    मला वाटत गेल्या वर्षी सारख होणार आयत्या वेळी बदल्या रद्द होणार

    ReplyDelete
  58. धुळे व बुलढाणा यांच्या याद्या प्रसिद्ध झालेवर ज्या त्रुटी निदर्शनात आल्यात त्या पुढील जिल्हा यादीत येवू नये यासाठी गेली 4 दिवस प्रयत्न चालू आहेत. सर्व त्रुटी दूर झाल्याची खात्री झालेवर याद्या जाहीर होतील. बदली प्रक्रिया ही होणारच व याद्या येणारच आहेत त्या बाबत विलंब झाला म्हणून कोणीही भीती अगर संकोच बाळगू नये.

    ReplyDelete
  59. . आज याद्या येण्याची शक्यता आहे का ?

    ReplyDelete
    Replies
    1. सर नांदेड जिल्हा यादी कधी येणार.

      Delete
  60. सर बदल्या संदर्भात काही अपडेट माहिती आहेकाय?

    ReplyDelete
  61. Ky zal sachine sir reply dya plz....

    ReplyDelete
  62. खुप वाट पाहतोय सचिन सर तुमचा reply कळवा

    ReplyDelete
  63. यादी चे अंतिम काम पूर्ण होताच सरल सूचना क्र 47 ने सर्वांना सूचित केले जाईल. तो पर्यन्त कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवू नये. Nic मध्ये अजूनही याद्या वर काम चालू आहे. शासकीय सूचना येताच पुढील कार्यवाही होईल.

    ReplyDelete
  64. आज होईल का

    ReplyDelete
  65. सचिन सर, काहीतरी Reply द्या

    ReplyDelete
  66. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  67. बदली यादीमध्ये अजून काही सुधारणा करणेचे काम सुरू असलेने बदली यादी सी.ई.ओ. लॉगिनवर आलेली नाही .

    ReplyDelete
  68. नांदेड जिल्हा यादी कधी येईल सर

    ReplyDelete
  69. नांदेड जिल्हा यादी कधी येईल

    ReplyDelete
  70. Sachin desai sir please reply dya .......fix date tri dya......

    ReplyDelete
  71. सर, आज पोष्ट ४७ येणार आहे का

    ReplyDelete
  72. सुचना क्रं 47 आली असून 5 जिल्ह्याच्या याद्या CEO LOGIN ला आल्या असून लवकरच सर्वासाठी उपलब्ध होतील.

    ReplyDelete
  73. उद्या पर्यन्त सातारा, कोल्हापुर , सोलापूर व जळगांव या जिल्ह्यांच्या अंतिम जिल्हाअंतर्गत बदली याद्या प्रसिद्ध होतील. ( वाशिम मधील त्रुटी निवारण बाकी असून थोड़ी उशिरा प्रसिद्ध होईल)

    ReplyDelete
  74. महत्वाचे:
    अधिक माहिती व उपडेट करिता आपण माझ्या SMART EDUCATION या Whats app ग्रुप ला Add होवू इच्छित असाल तर ...
    खालील लिंक वर क्लिक करा व लगेचच मोबाइल च्या तळाशी group joining view दिसताच क्लिक करुन ग्रुप मध्ये समाविष्ट व्हा
    (या पूर्वी ग्रुप ला add असाल तर remove केले जाईल )

    LINK FOR JOIN GROUP
    👇


    https://chat.whatsapp.com/3QNzvGy77Ah5DChAMb8cIf

    ReplyDelete
  75. चारही जिल्हा परिषद मध्ये आदेशांची प्रिंट काढणे चालू असून तालुका वार वितरण करून केंद्रप्रमुख यांचे मार्फ़त थेट पोहचवली जाईल.

    ReplyDelete
  76. This comment has been removed by a blog administrator.

    ReplyDelete
  77. उद्या आपल्या पं समिती कार्यालयात 4 जिल्ह्यांचे बदली आदेश मिळतील. ज्यांनी संवर्ग 1 व 2 मध्ये फॉर्म भरला आहे त्यांनी तो पुरवा दाखवले नंतरच आपणास आदेश प्राप्त होणार आहेत.

    यादी तालुकावार व संवर्गनिहाय प्रसिद्ध न झालने प्राप्त झाली नाही.
    पुढील खात्री प्रत्यक्ष कार्यालयास भेट देवून करावी.
    शुभ रात्री!!!!

    ReplyDelete
  78. सर पुण्याच्या यादीचे update द्याना प्लिज

    ReplyDelete
  79. सर नांदेड जिल्हा यादी आज येणार आहे काय?

    ReplyDelete
  80. सर आज कोणत्या जिल्ह्ययाचे काम चालू आहे

    ReplyDelete
  81. अकोला व वाशिम जिल्ह्याची यादी C.E.O लॉगीन ला 12:30 ला आली

    ReplyDelete
  82. बाकी यादया केंव्हा येणार आहेत सरजी.

    ReplyDelete
  83. मुख्याध्यापक लॉगिन कधी सुरु होणार आहे कृपया सांगा

    ReplyDelete
  84. मुख्याध्यापक लॉगिन कधी सुरु होणार आहे कृपया सांगा

    ReplyDelete
  85. मुख्याध्यापक लॉगिन कधी सुरु होणार आहे कृपया सांगा

    ReplyDelete
  86. when the Head Master login will start? please inform if any!

    ReplyDelete
  87. अजून कोणत्याही जिल्ह्याचे लॉगिन सुरु झाले नाही

    ReplyDelete
  88. काय समस्या आहे सांगा plz

    ReplyDelete
  89. कोणी आहे का?आम्हाला कुणी बदली विषयी सांगता का हो माय-बाप सरकार अन प्रशासन किती म्हणून........

    ReplyDelete
  90. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  91. सर्व याद्या पाठवा,सहकार्य करा.

    ReplyDelete
  92. बदली प्रक्रिया बंद पडली की काय?

    ReplyDelete
  93. बदली प्रक्रिया बंद पडली की काय?

    ReplyDelete
  94. Raigad chi yadi kadi lagnar zilla out

    ReplyDelete
  95. Raigad chi yadi kadi lagnar zilla out

    ReplyDelete
  96. विस्थापित यादया क्रमवार जाहिर होत आहेत
    पोर्टल चालू आहे आपले नाव विस्थापित मध्ये असेल तर पुनः फॉर्म भरावा
    बदली याद्या शासनाने जाहिर न करता सरळ आदेश दिलने ब्लॉग वर यादी अपलोड करता येत नाहीत .लक्ष्यात घ्यावे.

    ReplyDelete
  97. महत्वाचे:
    अधिक शैक्षणिक माहिती व इतर अपडेट करिता आपण माझ्या SMART EDUCATION या Whats app ग्रुप ला Add होवू इच्छित असाल तर ...
    खालील लिंक वर क्लिक करा व मोबाइल च्या तळाशी group joining link दिसताच क्लिक करुन ग्रुप मध्ये समाविष्ट व्हा
    (या पूर्वी ग्रुप ला add असाल तर remove केले जाईल )

    LINK FOR JOIN GROUP
    👇


    https://chat.whatsapp.com/3QNzvGy77Ah5DChAMb8cIf

    ReplyDelete
  98. सर साखळी बदल्यांबद्दल काही सांगता येईल काय?

    ReplyDelete