सुस्वागतम...माझ्या या शैक्षणिक ब्लॉगवर मी आपले सहर्ष स्वागत करत आहे......... WEL-COME ON MY BLOG .......

Sunday 30 October 2016

लवकरच येत आहे


PDF  विश्वसंचार:

मराठी PDF


गणित PDF


इंग्रजी PDF


स.शास्त्र PDF


कला PDF


कार्या.PDF



शास्त्र PDF


विशेष  PDF


शालेय उपक्रम यादी

🌸हस्तलिखित

🌻वर्गसुशोभन

🌹प्रकटवाचन

🌷अध्ययन कोपरे

🍁वाढदिवस शुभेच्छा

🌿व्यक्तिमत्व विकास

🌺कौतुक समारंभ

🌼अल्पबचत बँक

💐शैक्षणिक सहली

🍄क्षेत्रभेट

📚ग्रंथालय वापर

🎗शैक्षणिक साहित्य निर्मिती

🏵शालेय स्वच्छता

📖फिरते वाचनालय

🎨 रंगवाचनालय

🤗 बालसभा

👫बालआनंद मेळावा

👁 विशेषवर्ग आयोजन

🏅एकदिवस शाळेसाठी

💐जयंती साजरी करणे

🌹पुण्यतिथी साजरी करणे

👫दिनांकाचा पाढा

📖चावडी वाचन

⚗प्रयोगशाळा वापर

👀 आरोग्य तपासणी

👱‍♀हळदीकुंकू

🖥 संगणक शिक्षण

🎤 गीतमंच

✍🏻 हस्ताक्षर सुधार

🏠 स्वच्छ,सुंदरशाळा

🙋🏻‍♂ इंग्रजी स्पेलिंग पाठांतर

🌾शालेय बाग

🌴वृक्षारोपण व वृक्षसवर्धन

🙋शालेय उपस्थिती सुधारणा

⚓ टाकाऊ पासून टिकाऊ

👨‍👨‍👧‍👧 सामुदायिक कवायत

🎖मनोरे

🏅योगासने

🎭 बोलक्याभिंती

🏵 आनंददायी फलक

💻 ईलर्निंग

  विविधस्पर्धा

  क्रीडास्पर्धा

✍ हस्ताक्षर स्पर्धा

🙋पाठांतर स्पर्धा

💃नृत्य-नाट्यस्पर्धा

❄ रांगोळी स्पर्धा

💁वक्तृव स्पर्धा

✍🏻निबंध स्पर्धा

🏆स्मरणशक्ती स्पर्धा

🙋 प्रश्नमंजुषा ?

A  इंग्रजी स्पेलिंग

✍ हजेरी

🌹सुंदर कोण ???

सामान्य ज्ञान स्पर्धा

🌲वृक्षारोपण

🌻विविध दिन साजरे करणे

••••••

वार्षिक नियोजनपत्रके ( १ ते ८ )

अ .क्र.      इयता  
           येथे क्लिक करा          
 1 
 पहिली 
2
  दुसरी  
 
 तिसरी
4
चौथी
 5
 पाचवी
6
      सहावी   
 7
 सातवी
 8
  आठवी
⁠⁠⁠⁠

Friday 28 October 2016

MAHARASHTRA GOVERMENT ALL EDUCATIONAL GR : 2016


                 

    महाराष्ट्र शासन निर्णय

 desaisachin.blogspot.in.      



   दिनांक       

     शीर्षक   

 क्लिक करा.    

                                 

    ( नोव्हें.२०१६ ते जून २०१६ )

         NEW....... 
5 नोव्हें, 2016.  6ते 18 वयोगटातील शालेय विद्यार्थ्यांचे आधारकार्ड नोंदणी करण्याकरिता वर्षातून दोनदा शिबिर आयोजित करण्याबाबत.DOWNLOAD  
24 /11/2016. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र - विद्यार्थ्यांची संपादणूक पातळी वाढविणेबाबत उपाययोजना. DOWNLOAD
24/11/2016. दिनांक 26 नोव्हेंबर हा दिवस शाळांमधून संविधान दिवस म्हणून साजरा करण्याबाबत.DOWNLOAD
15/11/2016. गणित विषयाचे गुणवत्तापूर्ण शिक्षण व त्याकरिता साहित्य.. DOWNLOAD
1/11/2016. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र - विद्यार्थ्यांची संपादणूक पातळी वाढविणेबाबत उपाययोजना.DOWNLOAD
19/11/2016. राष्ट्रीय व राज्य पातळीवरील क्रीडा स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडू  .विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थितीमध्ये सवलत देण्याबाबत.. DOWNLOAD
16/11/2016. माध्यमिक शालांत प्रमाणपत्रावर ( इ. 10 वी - Secondary School Examination Certificate ) जन्म ठिकाणाची नोंद करणेबाबत.......शुध्दीपत्र..DOWNLOAD
15/11/2016.  उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ५ वी स्तर) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ८ वी स्तर) करीता अटी व शर्ती निश्चित करणेबाबत..... DOWNLOAD
11/11/2016   निर्णय क्र. १  जिल्हानिहाय जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांकरिता पदनिर्मीती करणे बाबत..

 निर्णय क्र.२ जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समित्या कार्यान्वित करणेबाबत.

निर्णय क्र.३ जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समित्या कार्यान्वित करणेबाबत.
GR NO. 1
DOWNLOAD


GR NO. 2  DOWNLOAD


GR NO. 3
DOWNLOAD
3/11/2016. स्थलांतरित होणाऱ्या व शाळेत अनियमित राहणा-या मुलांना शाळेत नियमित करण्याबाबत..... DOWNLOAD
27/10/2016. अल्पसंख्यांक शैक्षणिक संस्थांच्या शाळांमधील शिक्षक / शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदभरती / वैयक्तिक मान्यता / समायोजनाबाबत.DOWNLOAD
27/10/2016. दि.2 मे, 2012 नंतर नियुक्त शिक्षकांच्या वैयक्तिक मान्यतेबाबत..DOWNLOAD
27/10/2016. शालेय पोषण आहार योजनेंतर्गत अन्न शिजविण्याच्या दरामध्ये सुधारणा करणेबाबत... (सन 2016-17)DOWNLOAD
20/10/2016  40 टक्के पेक्षा अधिक दिव्यांगत्व असलेल्या विद्यार्थ्यांना टंकलेखन परीक्षेच्या वेळेमध्ये सवलत देण्याबाबत..DOWNLOAD
20/10/2016  इ. 10 वी व इ. 12 वीच्या नियमित परीक्षेत अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी फेरपरीक्षेचे आयोजन करण्याबाबत..DOWNLOAD
19/10/2016 अपंग एकात्म शिक्षण योजना (प्राथमिक स्तर) अंतर्गत विशेष शिक्षकांच्या वेतनासाठी सन 2012-13, 2013-14, व 2014-15 या कालावधीचे थकित वेतन अदा करण्याकरीता निधी वितरीत करण्याबाबतDOWNLOAD
18/10/2016 जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत जिल्हा परिषद/ शासकीय प्राथमिक व माध्यमिक शाळांचे इमारत बांधकाम/विशेष दुरूस्तीसाठी जिल्हा परिषदांना देण्यात येणा-या अनुदानासंदर्भात मार्गदर्शक सुचना DOWNLOAD
18/10/2016 सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती राष्ट्रीय एकता सप्ताह म्हणून साजरा करणेबाबत. (दि.31 ऑक्टोबर 2016 ते दि.6 नोव्हेंबर 2016 ).DOWNLOAD
14/10/2016 विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेच्या सवयीबाबत जागरुकता निर्माण करण्याकरिता शाळेत घ्यावयाची 12 सत्रेDOWNLOAD
14/10/2016 आंतरराष्ट्रीय शैक्षणिक दर्जाच्या 100 शाळा राज्यात निर्माण करणेDOWNLOAD
13/10/2016    IMP ... इयत्ता 6 वी ते 8 वी च्या वर्गावरील पदवीधर शिक्षकांना देय असलेल्या वेतनश्रेणी संदर्भात DOWNLOAD
5/10/2016  माध्यमिक शालांत प्रमाणपत्रावर ( इ.10 वी - Secondary School Examination Certificate) जन्म ठिकाणाची नोंद करणेबाबत...DOWNLOAD
4/10/2016  शालेय विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची माहिती देणेबाबतDOWNLOAD
4/10/2016  शाळेतील विद्यार्थ्यांवरील होणा-या अत्याचाराची तक्रार दाखल करण्याबाबत. POCSO e-BOXDOWNLOAD
29/09/2016  बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम़ 2009 तसेच महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क नियम़ 2011 मधील तरतूदीनूसार राज्यातील मान्यता प्राप्त खाजगी प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांना सन 2015-16 या वर्षापासून अनुक्रमे इयत्ता 5 वी व इयत्ता 8 वी चे वर्ग स्वयंअर्थसहाय्यित तत्वावर जोडण्यास मान्यता देण्याबाबत DOWNLOAD
19/09/2016 विनाअनुदान व कायम विनाअनुदान तत्वावर परवानगी दिलेल्या व मूल्यांकनात पात्र घोषित करण्यात आलेल्या मान्यताप्राप्त खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळांना द्यावयाच्या अनुदान सूत्रामध्ये सुधारणा करुन सरसकट 20 टक्के प्रमाणे अनुदान देणेबाबत..DOWNLOAD
19/09/2016 IMP.. शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र व सर्वसाधारण नोंदवहीचा (जनरल रजिस्टर) नमुना सुधारित करणेबाबतDOWNLOAD
16/09/2016 सन 2005-06 ते 2012-13 या कालावधीतील राज्य / राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त याचिकाकर्त्या शिक्षकांनी मा.उच्च न्यायालय, खंडपीठ नागपूर येथे दाखल केलेल्या याचिका क्र. 194/14, 5430/14 व 6116/14 चे अनुषंगाने आगाऊ वेतनवाढी मंजूर करणेबाबतचा दि.28.4.2016 चा शासन निर्णय रद्द करणे...DOWNLOAD
12/09/2016  सन 2015-16 या शैक्षणिक वर्षापासून उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांना इ. 11 वी च्या जादा तुकडया / अतिरिक्त शाखांना स्वंयअर्थसहाय्यित तत्वावर मान्यता देण्याबाबतDOWNLOAD
8/09/2016  महाराष्ट्र राज्याचे क्रीडा धोरण - 2012 शालेय क्रीडा स्पर्धा आयोजनDOWNLOAD
3/09/2016  प्राथमिक,माध्यमिक आणि विशेष शिक्षक, आदिवासी विभागातील प्राथमिक शिक्षक तसेच सावित्रीबाई फुले आदर्श स्त्री शिक्षीका यांना राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार सन 2015-16.DOWNLOAD
3/09/2016 राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार- 2015DOWNLOAD
1/09/2016 IMP...समुह साधन केंद्र स्तरावर दरमहा शिक्षण परिषदेच्या आयोजनाबाबतDOWNLOAD
30/08/2016  माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ.10 वी) पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना तात्पुरता प्रवेश देणेबाबतDOWNLOAD
24/08/2016  मानवी मनोरे उभारावयाच्या प्रकारास (खेळास) साहसी खेळाचा दर्जा देण्याबाबतDOWNLOAD
18/08/2016  राज्यातील प्राविण्यप्राप्त खेळाडूंना शासकीय निमशासकीय व इतर क्षेत्रात नोकरीसाठी 5 आरक्षणDOWNLOAD
8/08/2016 दि. 9 ऑगस्ट, 2016 ते 23 ऑगस्ट, 2016 हा पंधरवडा आझादी 70- याद करो कुर्बानी म्हणून साजरा करणेबाबतDOWNLOAD
5/08/206  नैऋत्य मान्सून वा-यांमुळे राज्यात होणा-या पर्जन्यवृष्टीमुळे शाळांमध्ये विद्यार्थी व शिक्षक /शिक्षकेतर कर्मचा-यांच्या सुरक्षिततेसाठी करावयाच्याDOWNLOAD
2/08/2016  अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाबाबत अनुसरावयाची कार्यपद्धतीDOWNLOAD
29/07/2016  IMP.. स्वच्छ विद्यालय पुरस्काराबाबतDOWNLOAD
21/07/2016  सर्व शिक्षा अभियान कार्यक्रमांतर्गत शालेय विद्यार्थ्यांना मोफत गणवेश पुरविणेबाबत....DOWNLOAD
18/07/2016  सन 2014-15 व सन 2015-16 या शैक्षणिक वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांसह स्वयंअर्थसहाय्यीत तत्वावर इयत्ता 11 वी च्या जादा तुकडया/अतिरिक्त शाखा मंजूर करण्याबाबतDOWNLOAD
17/05/2016  राज्यातील महानगरपालिका/नगरपालिका/नगर परिषद शाळातील प्राथमिक शिक्षक / शिक्षकेतर कर्मचा-यांच्या वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीच्या अनुज्ञेयतेची कमाल मर्यादा व मंजूरीचे अधिकारामध्ये सुधारणा करण्याबाबतDOWNLOAD
15/07/2016  राज्यातील खाजगी माध्यमिक शाळांतील शिक्षकांना निवडश्रेणीसाठी अर्हता निश्चित करण्याबाबतDOWNLOAD
14/07/2016  शासन मान्यता प्राप्त व शासन अनुदानीत किंवा विनाअनुदानीत खाजगी शाळेतील संबंधित शिक्षक/शिक्षकेतर कर्मचाऱ्यांस लाचलुचपत प्रकरणी अटक झाल्याने/गुन्हा नोंद झाल्याने निलंबीत करणे, बडतर्फ करणे, सेवेतून काढून टाकणे याकरीता शिक्षण संचालक यांना प्राधिकार प्रदान करणेबाबतDOWNLOAD
13/07/2016  अल्पसंख्यांक शैक्षणिक संस्थांच्या शाळांमधील शिक्षक / शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदभरती / वैयक्तिक मान्यता / समायोजनाबाबतDOWNLOAD
8/07/2016  अतिरिक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे समायोजन व वेतन अदा करणेबाबतDOWNLOAD
7/07/2016  महानगरपालिका व नगरपालिकांना प्राथमिक शिक्षणावरील खर्चासाठी शालेय शिक्षण विभागामार्फत देण्यात येणा-या अनुदानाबाबतDOWNLOAD
5/07/2016  प्राथमिक शिक्षकांकरिता (इ.१ली ते ८ वी) शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता आणि शिक्षक पात्रता परीक्षा (TET) अनिवार्य करणेबाबतDOWNLOAD
4/07/2016  मराठी माध्यमाच्या शाळांमधून उर्दू भाषा विषयाचे अध्यापन करणेबाबत..DOWNLOAD
2/07/2016   IMP बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार-२००९ च्या अनुषंगाने सर्व व्यवस्थापनाच्या (स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय, खाजगी अनुदानित, अंशत: अनुदानित इ. सर्व) नवीन शाळा सुरु करणे, वर्ग जोडणे त्यानुषंगाने शाळांमधील संरचनात्मक बदल करणे आणि संचमान्यता याबाबतच्या निकषात सुधारणा करणे बाबत ... DOWNLOAD
2/07/2016  कायम विना अनुदान तत्वावर मान्यता दिलेल्या खाजगी माध्यमिक शाळांना अनुदानासाठी पात्र घोषित करण्याबाबतDOWNLOAD
1/07/2016  स्वच्छ विद्यालय पुरस्काराबाबतDOWNLOAD
1/07/2016  कायम विना अनुदान तत्वावर मान्यता दिलेल्या खाजगी प्राथमिक शाळांना अनुदानासाठी पात्र घोषित करण्याबाबतDOWNLOAD
1/07/2016  राज्यातील प्राविण्यप्राप्त खेळाडूंना शासकीय, निमशासकीय व इतर क्षेत्रात नोकरीसाठी 5 आरक्षण सर्व समावेशक सूचनाDOWNLOAD
1/07/2016  महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-अ (प्रशासन शाखा) मधील सरळसेवेने व मर्यादित विभागीय परीक्षेमार्फत भरावयाच्या शिक्षणाधिकारी व तत्सम या संवर्गातील रिक्त पदांवर अभावित पदोन्नतीने पदस्थापना देण्याबाबतDOWNLOAD
28/06/2016  बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम, 2009 अन्वये विद्यार्थ्यांसाठी मुलभूत सुविधा उपलब्ध करुन देण्याबाबत..DOWNLOAD
28/06/2016  विना अनुदान तत्वावरील शाळांमधून अनुदानित तत्वावरील शाळेतील पदावर बदलीबाबत मा.उच्च न्यायालयात दाखल झालेल्या प्रकरणी मा.उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बदल्यांना मान्यता देणेबाबतDOWNLOAD
27/06/2016  अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षण सेवकांच्या समायोजनाबाबतDOWNLOAD
23/06/2016  बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार-२००९ च्या अनुषंगाने सर्व व्यवस्थापनाच्या (स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय, खाजगी अनुदानित, अंशत: अनुदानित इ. सर्व) नवीन शाळा सुरु करणे, वर्ग जोडणे त्यानुषंगाने शाळांमधील संरचनात्मक बदल करणे आणि संचमान्यता याबाबतच्या निकषात सुधारणा करणे बाबतDOWNLOAD
18/06/2016  सन 2016 मधील पावसाळयात दिनांक 1 जुलै ते 7 जुलै, 2016 या वन महोत्सव कालावधीत दिनांक 1 जुलै, 2016 या दिवशी राज्यातील शाळांच्या आवारात व क्षेत्रिय कार्यालयांच्या आवारात वृक्ष लागवड करण्याबाबत..DOWNLOAD
13/06/2016  5 ते 18 वयोगटातील शालेय विद्यार्थ्यांचे आधारकार्ड नोंदणी करण्याबाबतDOWNLOAD
9/06/2016  महाराष्ट्र स्वयंअर्थसहाय्यित शाळा (स्थापना व विनियमन) अधिनियम, 2012 अंतर्गत स्वयंअर्थसहाय्यित तत्वावर नवीन शाळा स्थापन करणे, तसेच विद्यमान शाळेचा दर्जावाढ करण्यासाठी सन 2013-14, 2014-15 व 2015-16 या शैक्षणिक वर्षाकरिता दिलेल्या परवानगीबाबतDOWNLOAD
8/06/2016  राज्यामध्ये आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन करण्याबाबतDOWNLOAD
6/06/2016  प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र -विद्यार्थ्यांची संपादणूक पातळी वाढविणेबाबत उपाययोजनाDOWNLOAD
6/06/2016  बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, 2009 अंतर्गत वंचित व दुर्बल घटकातील विदयार्थ्यांसाठी राखीव असलेल्या 25 टक्के जागांवर प्रवेशित विदयार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्काची प्रतिपूर्तीसाठी निधी वितरीत करणेबाबतDOWNLOAD
4/06/2016  बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, 2009 नुसार उच्च प्राथमिक शाळांमध्ये अतिथी निदेशकांचे (Guest Instructor) पथक (Panel) तयार करणेबाबतDOWNLOAD
4/06/2016  शिक्षक / शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे रिक्त पदांची भरती वैयक्तीक मान्यता, पदोन्नती व अनुषंगिक बाबींसंदर्भातDOWNLOAD

               ( मे २०१६ ते जानेवारी २०१६ )

 30/05/2016  शिक्षण हक्क कायदयानुसार दुर्बल व वंचित घटकांतील 25 प्रवेशित बालकांचे प्राथमिक शिक्षणाचे सन 2015-16 या वर्षासाठीचे शैक्षणिक शुल्क प्रतिपुर्तीचे दर निश्चित करण्याबाबतDOWNLOAD
27/05/2016  बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार-२००९ च्या अनुषंगाने सर्व व्यवस्थापनाच्या (स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय, खाजगी अनुदानित, अंशत: अनुदानित इ. सर्व) नवीन शाळा सुरु करणे, वर्ग जोडणे त्यानुषंगाने शाळांमधील संरचनात्मक बदल करणे आणि संचमान्यता याबाबतच्या निकषात सुधारणा करणे बाबत ..DOWNLOAD
 17/05/2016  प्राथमिक शिक्षण पदविका अभ्यासक्रमास (D.El.Ed.) मान्यता देण्याबाबतDOWNLOAD
 11/05/2016   सन 2016 मधील पावसाळयात दिनांक 1 जुलै ते 7 जुलै, 2016 या वन महोत्सव कालावधीत दिनांक 1 जुलै, 2016 या दिवशी राज्यातील शाळांच्या आवारात व क्षेत्रिय कार्यालयांच्या आवारात वृक्ष लागवड करण्याबाबतDOWNLOAD
29/04/2016  राज्यातील शासकीय, सरकारी तसेच 100 टक्के अनुदानित खाजगी शाळातील शिक्षक / शिक्षकेतर कर्मचा-यांच्या वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीच्या अनुज्ञेयतेची कमाल मर्यादा व मंजूरीचे अधिकारामध्ये सुधारणा करण्याबाबतDOWNLOAD
28/04/2016  विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्याबाबत करावयाच्या उपाययोजनाDOWNLOAD
22/04/2016  स्थानिक स्वराज्य संस्था यांना माध्यमिक शाळा सुरु करण्यास परवानगी देण्याबाबत पुणे महानगरपालिकाDOWNLOAD
7/04/2016  राज्यातील सर्व माध्यमाच्या खाजगी व्यवस्थापनाच्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याबाबत..DOWNLOAD
30/03/2016  सर्व शिक्षा अभियान अंतर्गत सन 2016-17 करिता वर्गखोली बांधकामे व इतर कामासाठी एकक किंमत निश्चित करण्याबाबतDOWNLOAD
30/03/2016  शाळांची मानके व मूल्यमापनाकरिता शाला सिध्दी या राष्ट्रीय कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसंदर्भातDOWNLOAD
23/03/2016  गुणवत्ता वाढीतून लोक सहभागाकडे समृध्द शाळाDOWNLOAD
18/03/2016  शाळेतील विदयार्थ्यांना ने आण करणाऱ्या वाहतूक बसबाबत मार्गदर्शक सूचनाDOWNLOAD
10/03/2016   IMP बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम़ 2009 तसेच महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क नियम़ 2011 मधील तरतूदीनूसार राज्यातील मान्यता प्राप्त खाजगी प्राथमिक शाळांना सन 2014-15 या वर्षापासून इयत्ता 5 वी व इयत्ता 8 वी चे वर्ग जोडण्यास मान्यता देण्याबाबतDOWNLOAD
 15/02/2016  पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ५ वी स्तर ) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता 8 वी स्तर) करीता अभ्यासक्रम निश्चित करण्याकरीता समिती गठीत करणेबाबतच्या शासन निर्णयात सुधारणा करण्याबाबत..DOWNLOAD
2/02/2016  केंद्र शासनाच्या मध्यान्ह भोजन योजना (शालेय पोषण आहार) नियमवाली 2015 च्या अंमलबजावणीबाबत...DOWNLOAD
22/01/2016  फटाक्यांच्या दुष्परीणामांबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागृती करणेDOWNLOAD
21/01/2016   लेटस चेंज हा चित्रपट राज्यातील शाळांमधून दाखविण्यास परवानगी देण्याबाबतDOWNLOAD
20/01/2016  IMP शिक्षण सेवक या पदावर अनुकंपा नियुक्ती देण्याबाबची कार्यपध्दतीDOWNLOAD
16/01/2016  IMP राज्यातील शासकीय, सरकारी तसेच १०० टक्के अनुदानित खाजगी शाळातील शिक्षक/ शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीच्या मंजूरीबाबत--प्रतिपूर्तीच्या अनुज्ञेयतेची कमाल मर्यादा व मंजूरीचे अधिकारामध्ये सुधारणा करण्याबाबतDOWNLOAD
8/01/2016  विशेष गरजा असणाऱ्या (दिव्यांग) विद्यार्थ्यांना इयत्ता 1 ली ते इयत्ता 12 वी पर्यंतच्या परीक्षेमध्ये सोयी-सवलती देण्याबाबतDOWNLOAD
2/01/2016  IMPदिनांक 3 जानेवारी ते 26 जानेवारी या कालावधीत शाळांमध्ये ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले लेक वाचवा लेक शिकवा अभियान राबविण्याबाबतDOWNLOAD
1/01/2016  डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे 125 वे जयंती वर्ष सन 2015-16 हे वर्ष समता व सामाजिक न्याय वर्ष साजरे करण्याकरीता विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याबाबतDOWNLOAD
 1/01/2016  प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत सुसंगत कार्यक्रम/उपक्रम/प्रशिक्षणाच्या आयोजनाबाबतDOWNLOAD
........ ............

         धन्यवाद !!!!

                      Good bye....see..you ...again....!!!!
⁠⁠⁠⁠

Thursday 27 October 2016

School report card for U-Dise


U-Dise ला जोडण्यासाठी गतवर्षीचे School report card करिता खाली क्लिक करा


Tuesday 25 October 2016

शिष्यवृत्ती अभ्यासक्रम (5 वी & 8 वी)


पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा अभ्यासक्रम 



इयत्ता

विषय येथे क्लिक करा      

     ५ वी    

   परिक्षेचे स्वरुप   
  
मराठी

डाऊनलोड
गणित 

डाऊनलोड
इंग्रजी 

डाऊनलोड
बुद्धिमत्ता

डाऊनलोड

उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा अभ्यासक्रम


       
इयत्ता

विषय येथे क्लिक करा      

   ८ वी    

   परिक्षेचे स्वरुप   
  
मराठी

डाऊनलोड
गणित 

डाऊनलोड
इंग्रजी 

डाऊनलोड
बुद्धिमत्ता 

डाऊनलोड



Saturday 22 October 2016

ignou exam che hallticket Download kara

Ignou b.ed entrance  exam 23 oct 2016 .
Hall ticket download.
खाली क्लिक करा
https://studentservices.ignou.ac.in/Hall_BEDMED/2016/BEDEntrance16.asp


Wednesday 19 October 2016

आंतरजिल्हाबदली प्रस्ताव ( विवरणपत्र -अ)





                                                          
   लोगो वर क्लिक करा व DOWNLOAD करा 

आंतरजिल्हाबदली प्रस्ताव पूर्तताकरिता आवश्यक कागदपत्रे व दाखले यांचे नमुने (कोल्हापूर)

DOWNLOAD करण्यासाठी खाली लोगो वर  क्लिक करा 





            

आंतरजिल्हाबदली संभाव्य जेष्ठता यादी (जि.प. कोल्हापूर)

DOWNLOAD करण्यासाठी खाली क्लिक करा 

               
                             


आंतरजिल्हाबदली बाबत जि.प. कोल्हापूर चे सूचना पत्र व दस्तऐवज नमुना

Friday 14 October 2016

वाचन प्रेरणा दिन गीत mp3

ऐकण्याकरिता खाली  क्लिक करून  DOWNLOAD करा



ए पी जे अब्दुल कलम व्यक्तीविशेष ...

जीवनचरित्र  क्लिक करून Download करा 














अग्निपंख (इंग्लिश) क्लिक करून Download करा



डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांचा संपूर्ण जीवन परिचय ...

ए.पी.जे. अब्दुल कलाम – Dr. APJ Abdul Kalam Information In Marathi

ए.पी.जे. अब्दुल कलाम – Dr. APJ Abdul Kalam Information In Marathi


Dr. APJ Abdul Kalam



पूर्ण नाव : अबुल पाकीर ज़ैनुलाब्दीन अब्दुल कलाम
जन्म  : १५ ऑक्टोबर १९३१, रामेश्वर
नागरिकत्व : भारतीय
राष्ट्रीयत्व : भारतीय
धर्म : मुस्लीम
पुरस्कार : पद्मभूषण’, ‘पद्मविभूषण’, ‘भारतरत्न
वडील : जैनुलाबदिन अब्दुल
अबुल पाकीर ज़ैनुलाब्दीन अब्दुल कलाम (तमिळ: அவுல் பகீர் ஜைனுலாப்தீன் அப்துல் கலாம்) (जन्म ऑक्टोबर १५, १९३१, तमिळनाडू, भारत) यांना डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम ह्या नावाने ओळखले जाते. हे भारताचे अकरावे राष्ट्रपती (कार्यकाळ २५ जुलै, इ.स. २००२ ते २५ जुलै, इ.स. २००७) होते. आपल्या आगळ्या कार्यपद्धतीमुळे ते ‘लोकांचे राष्ट्रपती’ म्हणून लोकप्रिय झाले.
अनुक्रमणिका
१. शिक्षण
२. कार्य
३. गौरव
४. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची कारकीर्द
५. अब्दुल कलाम यांनी लिहिलेली पुस्तके
६. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्यासंबंधी लिहिली गेलेली पुस्तके
७. संदर्भ

शिक्षण

त्यांचे वडील रामेश्वरमला येणाऱ्या यात्रेकरूंना होडीतून धनुष्कोडीला नेण्याआणण्याचा व्यवसाय करीत. डॉ. कलाम यांनी आपले शालेय शिक्षण रामनाथपुरम्‌ला पूर्ण केले. लहान वयातच वडिलांचे छत्र गमावल्याने डॉ. कलाम गावात वर्तमानपत्रे विकून, तसेच अन्य लहान मोठी कामे करून पैसे कमवीत व घरी मदत करीत. त्यांचे बालपण खूप कष्टात गेले. शाळेत असताना गणिताची त्यांना विशेष आवड लागली. नंतर ते तिरुचिरापल्ली येथे सेंट जोसेफ कॉलेजमध्ये दाखल झाले. तेथे बी.एस्‌‍सी. झाल्यानंतर त्यांनी ‘मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीत प्रवेश घेतला. प्रवेशासाठी लागणारे पैसेही त्यांच्याकडे नव्हते. बहिणीने स्वतःचे दागिने गहाण ठेवून त्यांना पैसे दिले. या संस्थेतून एरॉनॉटिक्सचा डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर, त्यांनी अमेरिकेतील ‘नासा’ या प्रसिद्ध संशोधन संस्थेत चार महिने एरोस्पेस टेक्नॉलॉजीचे प्रशिक्षण घेतले.
त्यानंतर अब्दुल कलाम यांचा १९५८ ते ६३ या काळात संरक्षण संशोधन व विकास संस्थेशी(DRDO) संबंध आला.

कार्य

१९६३ मध्ये ते भारतीय अवकाश संशोधन संस्थेत (इस्रो) क्षेपणास्त्र विकासातील एसएलव्ही(सेटेलाइट लॉन्चिंग व्हेईकल) च्या संशोधनात भाग घेऊ लागले.इंदिरा गांधी पंतप्रधान असताना भारताने क्षेपणास्त्र विकासाचा एकात्मिक कार्यक्रम हाती घेतला त्या वेळी डॉ. कलाम पुन्हा डीआरडीओमध्ये आले.
स्वदेशी बनावटीची क्षेपणास्त्रे तयार करण्याची त्यांची जिद्द तेव्हापासूनचीच आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्थेत (इस्रोमध्ये) असताना सॅटेलाईट लाँन्चिंग व्हेईकल -३ या प्रकल्पाचे ते प्रमुख झाले. साराभाईनी भारतात विज्ञान तंत्रज्ञानाची आघाडी डॉ. कलाम यांनी सांभाळावी, असे वक्तव्य केले होते, ते पुढे कलामांनी सार्थ करून दाखविले. साराभाईंचेच नाव दिलेल्या ‘विक्रम साराभाई अवकाश केंद्रा’चे ते प्रमुख झाले.
वैयक्तिक कामापेक्षा सांघिक कामगिरीवर त्यांचा भर असतो व सहकाऱ्यांमधील उत्तम गुणांचा देशाच्या वैज्ञानिक प्रगतीसाठी उपयोग करून घेण्याची कला त्यांच्यामध्ये आहे. क्षेपणास्त्र विकासकार्यामधील ‘अग्नी’ क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीमुळे डॉ. कलाम यांचे जगभरातून कौतुक झाले. पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार म्हणून काम करतांना देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांनी अनेक प्रभावी धोरणांची आखणी केली. त्यांनी संरक्षण मंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार व डीआरडीओ चे प्रमुख म्हणून त्यांनी अर्जुन हा एम.बी.टी.(मेन बॅटल टँक) रणगाडा व लाइट काँबॅट एअरक्राफ्ट (एलसीए) यांच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका पार पाडली.
विज्ञानाचा परम भोक्ता असणारे डॉ. कलाम मनाने खूप संवेदनशील व साधे आहेत. त्यांना रुद्रवीणा वाजण्याचा, मुलांशी गप्पा मारण्याचा छंद आहे. भारत सरकारने ‘पद्मभूषण’, ‘पद्यविभूषण’ व १९९८ मध्ये ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च किताब देऊन त्यांचा सन्मान केला. डॉ. कलाम हे अविवाहित आहेत व पूर्ण शाकाहारी आहेत. पुढील वीस वर्षांत होणाऱ्या विकसित भारताचे स्वप्न ते पाहतात. बालपण अथक परिश्रमांत व्यतीत करून विद्येची अखंड साधना करीत खडतर आयुष्य जगलेले, आणि जगातील सर्वात मोठया लोकशाही राष्ट्राच्या राष्ट्रपतिपदी निवड झालेले डॉ. कलाम, हे युवकांना सदैव प्रेरणा देणारे व्यक्तिमत्त्व आहे.
डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम

गौरव

भारत सरकारने ‘पद्मभूषण’, ‘पद्मविभूषण’ व १९९७ मध्ये ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च किताब देऊन त्यांचा सन्मान केला.

वर्षपुरस्कारपुरस्कार देणारी संस्था
१९८१पद्मभूषणभारत सरकार
१९९०पद्मविभूषणभारत सरकार
१९९७भारतरत्नभारत सरकार
१९९७इंदिरा गांधी राष्ट्रीय एकात्मता पुरस्कारभारत सरकार
१९९८वीर सावरकर पुरस्कारभारत सरकार
२०००रामानुजम पुरस्कारमद्रासचे अल्वार रिसर्च सेंटर
२००७किंग चार्ल्स (दुसरा) पदकब्रिटिश रॉयल सोसायटी
२००७डॉक्टर ऑफ सायन्स ही मानद पदवीवॉल्व्हरहॅम्फ्टन विद्यापीठ, U.K
२००८नान्यांग टेक्नॉजिकल युनिव्हर्सिटी, सिंगापूरसिंगापूर
२००९हूवर पदकASME Foundation(अमेरिकन सोसायटी ऑफ मेकॅनिकल इंजिनिअर्स)
२००९आंतरराष्ट्रीय von Kármán Wings पुरस्कारअमेरिकेतील कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, U.S.A
२०१०डॉक्टर ऑफ इंजिनिरिंगडॉक्टर ऑफ इंजिनिरिंगवॉटरलू विद्यापीठ
२०११न्यू यॉर्कच्या IEEE (इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्टिकल ॲन्ड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर्स) या संस्थेचे समासदत्वIEEE

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची कारकीर्द

जन्म : १५ ऑक्टोबर १९३१ रामेश्वर येथे.
शिक्षण : श्वात्र्झ(?) हायस्कूल, रामनाथपुरम. सेंट जोसेफ कॉलेज, त्रिचनापल्ली येथे विज्ञान शाखेतील पदवी(१९५४). नंतर चेन्नई येथून एरोनॉटिकल इंजिनियरिंगची पदविका घेतली(१९६०).
१९५८ : डी.आर.डी.ओ.मध्ये सीनियर सायंटिस्ट. तेथे असताना प्रोटोटाईप हॉवरक्रॉफ्ट (हॉवरक्राफ्टचे कामचलाऊ मॉडेल) तयार केले. हैद्राबादच्या डी.आर.डी.ओ.(डिफेन्स रिसर्च ॲन्ड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन)चे संचालकपद.
१९६२ : बंगलोरमध्ये असताना भारतीय अवकाश कार्यक्रमात सहभागी. एरोडायनॅमिक्स डिझाइनच्या फायबर रीएनफोर्स्ड प्लास्टिक (FRP) या प्रकल्पात सहभागी.
१९६३ ते ७१ :विक्रम साराभाई यांच्याबरोबर काम केले. तिरुअनंतपुरम (त्रिवेंद्रम) येथील विक्रम साराभाई स्पेस रिसर्च सेंटर(ISRO) येथे सॅटेलाईट लॉन्च व्हेईकल(SLV) प्रोग्रॅमचे प्रमुख.
१९७८ ते ८६ : प्रा. सतीश धवन यांच्याबरोबर काम.
१९७९ : SLVच्या उड्डाण कार्यक्रमाचे संचालक
१९७९ ते ८० : थुंबा येथे एसएलव्ही-३ चे प्रोजेक्ट डायरेक्टर. (जुलै १९८० अवकाशात रोहिणी हा कृत्रिम उपग्रह प्रक्षेपित)
१९८१ : पद्मभूषण पुरस्कार प्राप्त
१९८५ : त्रिशूल या अग्निबाणाची निर्मिती.
१९८८ : पृथ्वी अग्निबाणाची निर्मिती. रिसर्च सेंटरची इमारत तयार करवली.
१९८९ : अग्नी या अग्निबाणाची निर्मिती.
१९९० : आकाश व नाग या अग्निबाणांची निर्मिती.
१९९१ : वैज्ञानिक सल्लागार, संरक्षण मंत्री डी. आर.डी. ओ. चे प्रमुख म्हणून त्यांनी अर्जुन हा एम.बी.टी.(मेन बॅटल टँक) हा रणगाडा व लाइट काँबॅट एअरक्राफ्ट (एल.सी.ए.) यांच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका पार पाडली.
१९९४ : ‘माय जर्नी ‘ हा कवितासंग्रह प्रकाशित.
२५ नोव्हें. १९९८ : भारतरत्‍न हा पुरस्कार प्राप्त.
२००१ : सेवेतून निवृत्त.
२००२ : भारताच्या राष्ट्रपतीपदावर नेमणूक.
मागील:
के.आर. नारायणन     भारतीय राष्ट्रपती
जुलै २५, २००२ – जुलै २५, २००७     पुढील:
प्रतिभा पाटील

अब्दुल कलाम यांनी लिहिलेली पुस्तके

अदम्य जिद्द (मराठी अनुवाद : सुप्रिया वकील)
इग्नाइटेड माइंड्‌स: अनलीशिंग द पॉवर विदिन इंडिया (’प्रज्वलित मने’ या नावाचा मराठी अनुवाद, अनुवादक : चंद्रशेखर मुरगुडकर)
‘इंडिया २०२०- ए व्हिजन फॉर द न्यू मिलेनियम’ (इंग्रजी, सहलेखक अब्दुल कलाम आणि वाय.एस. राजन); ‘भारत २०२० : नव्या सहस्रकाचा भविष्यवेध’ या नावाने मराठी अनुवाद : अभय सदावर्ते)
इंडिया – माय-ड्रीम
एनव्हिजनिंग ॲन एम्पॉवर्ड नेशन : टेक्नालॉजी फॉर सोसायटल ट्रान्सफॉरमेशन
ए.पी.जे. अब्दुल कलाम – एक व्यक्तिवेध (मराठी अनुवाद : माधुरी शानभाग)
विंग्ज ऑफ फायर (आत्मचरित्र). मराठीत अग्निपंख नावाने अनुवाद, अनुवादक :माधुरी शानभाग.
सायंटिस्ट टू प्रेसिडेंट (आत्मकथन)
टर्निंग पॉइंट्‌स (याच नावाचा मराठी अनुवाद : अंजनी नरवणे)
दीपस्तंभ (सहलेखक : अरुण तिवारी; मराठी अनुवाद कमलेश वालावलकर)

डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्यासंबंधी लिहिली गेलेली पुस्तके

इटर्नल क्वेस्ट : लाइफ ॲन्ड टाइम्स ऑफ डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम (इंग्रजी, लेखक : एस.चंद्रा)
’डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम – एक मानवतावादी शास्त्रज्ञ.’ (हिंदी, मूळ लेखक अतुलेंद्रनाथ चतुर्वेदी; मराठी अनुवाद – मंदा आचार्य).
ए पी जे अब्दुल कलाम : द व्हिजनरी ऑफ इंडिया (इंग्रजी, लेखक : के. भूषण आणि जी. कात्याल)
प्रेसिडेंट एपीजे अब्दुल कलाम (इंग्रजी, लेखक :आर के पूर्ती)
रामेश्वरम ते राष्ट्रपतीभवन- डॉ. अब्दुल कलाम. (मराठी, लेखक : शां. ग. महाजन)