सुस्वागतम...माझ्या या शैक्षणिक ब्लॉगवर मी आपले सहर्ष स्वागत करत आहे......... WEL-COME ON MY BLOG .......

Thursday 2 November 2017

जिल्हाअंतर्गत बदल्या : जिल्हावार याद्या INTRA-DISTRICT TRANSFER ALL LISTS


 जिल्हाअंतर्गत  बदली      सन २०१७    

 महत्वाचे    जिल्हांतर्गत बदली  बाबत 









 LINK  CLICK HARE {HOME PAGE} 
ब्लॉग मुख्य पान      OPE



  शैक्षणिक माहिती व  बदली बाबत सर्व अपडेट्स करिता या SMART EDUCATION ब्लॉग चे APP डाऊनलोड करा व नेहमी अपडेट माहिती मिळवा.  



202 comments:

  1. याद्या नक्की पब्लिश होणार आहेत का....pls

    ReplyDelete
  2. This comment has been removed by a blog administrator.

    ReplyDelete
  3. नक्की होतील का 2/3 दिवसात

    ReplyDelete
  4. आज होईल बदल्या असे वाटतेय

    ReplyDelete
  5. यादया कधी प्रसिद्ध होतील.
    3 तारखेला की 6 तारखेला कृपया कळवा

    ReplyDelete
  6. पुढील 2 दिवस प्रक्रिया चालू राहणार
    आज उशिरापर्यन्त यादी जाहिर होणे सुरु होईल अशी अपेक्षा

    ReplyDelete
  7. Don't worry at all. My dearest friend Sachin immediately publish those lists as they come! Just keep petions!

    ReplyDelete
  8. यादी कधी प्रसिद्धी होतील

    ReplyDelete
  9. ७ वाजेपर्यंत

    ReplyDelete
  10. Jalgav chi list tr already publish zali aahe mag ith waiting kas kay dakhvat aahe...Plz tell about that

    ReplyDelete
    Replies
    1. जळगाव ची यादी जुनी आहे... विस्थापित यादी आहे ती

      Delete
    2. जळगाव ची यादी जुनी आहे... विस्थापित यादी आहे ती

      Delete
    3. आपला ब्लॉग खुपच अप्रतिम आहे सर .
      सेलूकर महेश ,अंबाजोगाई

      Delete
    4. आपल्या ब्लाँग वर बदली बाबत फार उत्सुकता वाढविली जात आहे. ब्लाँग छान आहे.

      Delete
  11. Yaadi hi nakki kontya website war publish honar aahe sachin sir.

    ReplyDelete
  12. जळगाव ची जुनी Tuc list व्हायरल झाली आहे आज डाउनलोड केलेने आजची तारीख त्यावर दिसत आहे.कोणीही त्यावर विश्वास ठेवू नये. याद्या प्रसिद्ध होताच तात्काळ या साइड वर अपलोड होतील निश्चिंत रहावे थोड्या वेळाने अपडेट चेक केले तरी चालेल .
    धन्यवाद !
    आपला शिक्षकमित्र, सचिन देसाई

    ReplyDelete
  13. याद्या सर्वप्रथमसीईओ लॉगिन वर येतील

    ReplyDelete
  14. किती वेळ लागेल सांगता येत नाही, उदय याद्या मिळतील

    ReplyDelete
  15. बदली याद्या कधी लागतील. अहमदनगर जिल्हा

    ReplyDelete
  16. Enter your comment...सर नांदेड ची यादी आज अपलोड
    होईल का?

    ReplyDelete
  17. बदली आदेश निर्गमित करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याची प्रक्रिया अंतिम टप्यात आहे
    1133 सुचना क्रमांक सह सर्व माहिती लवकरच जाहीर होईल अशी आशा आहे

    ReplyDelete
  18. सर यादी केव्हा प्रसिद्ध होणार ?

    ReplyDelete
  19. सर काही जान जलगांव ची यादि पोस्ट करीत आहेत
    खर काय ते सांगा

    ReplyDelete
  20. आज याद्या दिसणार नसतील तर तशी पोस्ट टाकावी

    ReplyDelete
  21. याद्या किती वेळात येणार सर
    लवकर कळवा

    ReplyDelete
  22. झाली बदली एकदाची,वाट पाहतो यादीची....

    ReplyDelete
  23. बदली होणार हे निश्चित आहे काय

    ReplyDelete
  24. सर्व जिल्ह्यांच्या बदल्या याद्या रात्री उशिरा किंवा उद्या सकाळी येण्याची शक्यता आहे.👍

    ReplyDelete
  25. याद्या एच एम लॉगीन ला दिसणार काय

    ReplyDelete
  26. नाही सीईओ लॉगिन ला दिसणार

    ReplyDelete
  27. सर,याद्या आज नक्की येणार आहेत का ?
    खूप वाट पाहतोय.

    ReplyDelete
  28. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  29. याद्या कधी येणार सर इ आम waitting

    ReplyDelete
  30. याद्या कधी येणार सर मोहन क्षीरसागर

    ReplyDelete
  31. बदल्या होतीलच का?

    ReplyDelete
  32. याद्या येवूदेत कधी पण कशाला एवढा विचार करायचा

    ReplyDelete
  33. बदल्या होतीलच का?

    ReplyDelete
  34. Heartly congratulation for prepared blog.

    ReplyDelete
  35. लगेच कार्यमुक्त करणार का?

    ReplyDelete
  36. गुरूदेव सचिनदा ...
    याद्या येणार हे निश्चित पण आपली पुर्वतयारी छानच .

    ReplyDelete
  37. सर आंतरजिल्हा बृदलीबाबृत काही update आहे का??

    ReplyDelete
  38. मा.राज्यसमनव्यक प्रदीप भोसले सर यांची बदलीबाबत अधिकृत सूचना येईल त्यानंतर च सर्व गोष्टी स्पष्ट होतील त्यापूर्वी कोणताही अंदाज तर्क करणे घाईचे होईल . कितीही विलंब झाला तरी बदल्या आदेश निघणार हे निश्चित या साठी प्रशासनाने सर्वोतोपरी तयारी केली असून सर्व संबधित अधिकारी वर्गांना पुढील सुट्टी कलावधितही कार्यलयात थांबणे बाबत सकत सूचित केले आहे त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत बदली याद्या येणार हे निश्चित आज उशीर पर्यन्त न आलेस उद्या निश्चित प्राप्त होतील अशी आशा आहे
    सचिन देसाई

    ReplyDelete
  39. सर अतिशय उत्तम मार्गदर्शन केल्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो एवढे जलद reply देतात ही प्रशंसनीय बाब यापुढेही आपल्या शिक्षक बांधवाना असेच मार्गदर्शन करावे ही विनंती रोहिदास मंगल कोळी जि प जळगाव

    ReplyDelete
  40. Replies
    1. This comment has been removed by the author.

      Delete
  41. बदल्या होतीलच

    ReplyDelete
  42. ४/११ नंतरच बदल्य आणि आदेश

    ReplyDelete
  43. *प्रति,*
    *सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी/शिक्षणाधिकारी/संगणक प्रोग्रामर*

    *सर्वांना सूचित करण्यात येते की,बदली प्रक्रियामधील अंतिम राउंड सुरु असल्याने आज सकाळी ग्राम विकास विभागाने दिलेल्या सूचनेप्रमाणे आपल्या जिल्ह्यांची आवश्यकतेनुसार लागणारी माहिती खात्री करण्यासाठी आपणास कार्यालयात थांबण्याची सूचना देण्यात आलेली होती.त्याप्रमाणे काही जिल्ह्यांकडून माहिती वेरीफाय करण्याचे काम अद्यापही सुरु आहे.*
    *तसेच या सूचनेप्रमाणे आपणास सूचित करण्यात येत आहे की,औरंगाबाद विभागातील औरंगाबाद जिल्हा वगळता इतर सर्व जिल्हे व इतर सर्व विभागातील सर्व जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांनी आपले कार्यालय सोडण्यास आता हरकत नाही.मात्र उद्या सर्व जिल्ह्यांनी सकाळी १० ते पुढील सूचना येईपर्यंत कार्यालयात थांबणे बंधनकारक आहे याची नोंद घ्यावी.मा.सचिव साहेब यांच्या सूचनेप्रमाणे जिल्हाअंतर्गत बदली मधील शिक्षकांचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या लॉगिन ला उद्यापासून उपलब्ध करून देण्यात येणार आहे हे लक्षात घेऊन सर्वांनी सूचनेप्रमाणे कार्यवाही करावयाची आहे.*
    *धन्यवाद*
    *प्रदीप भोसले*
    *पुणे*

    ReplyDelete
  44. पहिल्या टप्य्यात औरंगाबाद विभागातील जिल्हे जाहीर होतील इतर जिल्हा यादी उद्या जाहीर होतील असा अंदाज समजतो

    ReplyDelete
  45. सर्व विभाग यादी येणार आहे का फक्त औरंगाबाद विभाग

    ReplyDelete
  46. Thank you for your preparation and cooperation...

    ReplyDelete
  47. यादी नक्की प्रसिध्द होणाार अआहे का?

    ReplyDelete
  48. Good morning,sir
    सर,बदल्यांची यादी केव्हा प्रसिद्ध होणार??
    आज होईल ना नक्की..
    सर्व शिक्षकांना उत्सुकता लागली आता.

    ReplyDelete
  49. nice blog...with latest updates and information never seen like this....

    ReplyDelete
    Replies
    1. आज 10 am नंतर केव्हाही याद्या येऊ शकतात . क्रांतिकारी बदली प्रक्रियेची निश्चित आजच मोहूर्तमेढ उभारली जाणार
      JUST WAIT & WATCH
      काही तासच बाकी आहेत बदली आदेश निघण्यास

      Delete
  50. आणखी किती वेळ वाट पहावी लागेल गुरु

    ReplyDelete
  51. खरच आदेश येईल की, मोर्चा उधण्याचा घाट आहे .

    ReplyDelete
  52. This comment has been removed by a blog administrator.

    ReplyDelete
  53. Sachin Sir aplya blog mule amhas khup updates miltat. Thanks

    ReplyDelete
  54. Replies
    1. सर,कधी येतील याद्या,कोणी म्हणत आहे सुप्रीम कोर्ट नोटीस आहे,नक्की होतील का हो बदल्या?

      Delete
    2. सर,कधी येतील याद्या,कोणी म्हणत आहे सुप्रीम कोर्ट नोटीस आहे,नक्की होतील का हो बदल्या?

      Delete
  55. सुप्रीम कोर्ट मुळे कोणतीही बाधा आलेली नाही. तसे असते तर प्रशासनाने खबरदारी घेतली असती .बदली प्रक्रियातील अंतिम वेरीफिकेशन काम बाकी असावे . पूर्ण होताच भोसले सर यांचे सुचनेसह प्रथम औरंगाबाद विभाग दुपार पर्यंत जाहीर होईल अशी आशा आहे. सर्व संबंधित अधिकारी वर्ग सुचनेनुसार आपल्या कार्यालयात पुढील सूचना व कार्यवाहीकरीता हजर असलेचे प्रत्येक zp मध्ये दिसत आहे. सध्या संयम ठेवू लवकरच महत्वाची सूचना समजेल ही अपेक्षा आहे.

    ReplyDelete
  56. सर,आता प्रत्येक जिल्ह्यात मोर्चाला सुरुवात होणार आहे.काही फरक पडेल का त्याने.त्रुटी दुरुस्त झाल्या तरी खुप आहे.आपलं मत काय आहे सर

    ReplyDelete
  57. सोलापूर जिल्हा यादी कधी येईल आज की उद्या ?

    ReplyDelete
  58. Sir when get transfer order?

    ReplyDelete
  59. आत्ताच आमचे सातारा मधील तंत्रस्नेही मित्र प्रदीप कुंभार यांनी Nic येथे प्रदीप भोसले सर यांची भेट घेतली यावेळी प्रदिप भोसले सरानी अत्यंत गडबडीतही वेळात वेळ देवून त्यांना बदल्या या १००% होतीलच याची खात्री दिली . बदलीच्या याद्या या आज किंवा उद्यापर्यंत मिळतील हे सांगितले . मोर्चा व इतर न्यायालयीन प्रक्रियेचा बदली प्रक्रियेवर परिणाम होणार नाही.तांत्रिक अडचणी दुर केल्या आहेत.आदी माहिती दिली
    साभार:
    प्रदिप कुंभार सर, पाटण

    ReplyDelete
    Replies
    1. yadya laglyavar pudhchi process kashi aahe sir?

      Delete
  60. सर यादया नंतरची process कशि अाहे

    ReplyDelete
  61. बदल्या मे मध्ये होतील वाटते नाहीतर एवढा वेळ लागत नव्हता असे वाटते

    ReplyDelete
  62. याद्या या कालावधीतच लागणार आहेत. मे मध्ये ढकलण्याची कोणतीही शक्यता नाही. आज उशीरपर्यंत सर्व संबधित व्यक्तींना थांबण्याचे नुकतेच वरिष्ठ पातळीवरून सूचना आल्या आहेत आज उशिरा का होईना याद्या मिळतील अशी आशा आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. सर,काय झाले नेमके याद्या अजून उपलब्ध नाहीत झाल्या,की कॅन्सल झाले सगळे?????? कंटाळले हो लोक सगळे किती वाट बघावी लागेल अजून plzzz काही माहीत असेल तर कळवा

      Delete
  63. एवढा पण उशीर नाही लागायला पाहिजे होता कोकण आणि नागपूर विभाग शेवटी चालू होता पण बाकी विभाग आधीच पूर्ण झाले होते ना .

    ReplyDelete
  64. संवर्ग 1 आणि 2 च्या तरी यद्या प्रसिध्द करायच्या ना कारण त्या तर आधीच झाल्यात ना बदल्या

    ReplyDelete
  65. आतापर्यंत आदेश यायला हवे होते. असा उशीर का होत आहे काही कल्पना नाही. काल दिवसभर वाट पाहिलोत. आज चा दिवस पण निराश होण्याची शक्यता वाटते. बदल्या रद्द झाल्या तर यापुढे न्यायाची अपेक्षा ठेवणार नाही.

    ReplyDelete
    Replies
    1. आता काही यादी येईल असे वाटत नाही

      Delete
  66. आज पण याद्या येतील असे वाटत नाही

    ReplyDelete
  67. न्यायसंस्थे या पुर्वीच न्याय दिलेला आहे . शासन योग्य निर्णय घेत आहे . त्याचे स्वागत करू .

    ReplyDelete
  68. Under graduate chya yadya Tari yayala pahile....

    ReplyDelete
  69. तारीख पे तारीख...........

    ReplyDelete
  70. NIC मध्ये अजूनही बदलीसंबधी काम चालू आहे.प्रक्रिया महत्वपूर्ण असलेने अचूकपणे पार पाडण्यासाठी विलंब होत आहे. या करिताच उद्यापार्यंत शासकीय कामकाजही चालू राहणार. बदलीबाबत कोणतीही अपडेट मिळताच आपणापर्यंत पोहचवली जाईल.बदली प्रक्रिया रद्द झालेली नाही. संयमाची आवश्यकता आहे.

    ReplyDelete
  71. सब्र का फल मिठा होता है।

    ReplyDelete
  72. ok सर योग्य माहिती दिल्याने मनाला समाधान वाटले

    ReplyDelete
  73. सर अजूनपर्यंत काहीही कळले नाही बदलयबाबत.

    ReplyDelete
  74. samopdeshan paddhati ne parkirya kili asti tar no wait no watch

    ReplyDelete
  75. किरकोळ तांत्रिक अडचणी उदा.
    .काहींचे अर्जात tuc tbr यात अडचण दिसणे
    .बदली पात्र शाळा काहींना दिसणे काहींना न दिसणे
    .काहींचा अर्ज nic त सुध्दा व्हेरीफाय न होणे
    असले किरकोळ काही तांत्रिक अडचणीनिर्माण होत असलेने विलंब होत असलेचे समजते

    ReplyDelete
    Replies
    1. बदली पात्र शाळा काहींना दिसणे व काहींना न दिसणे ही सर फक्त किरकोळ तांत्रिक अडचण आहे का सर,त्यामुळे जिल्ह्याच्या त्या जिल्ह्याच्या बदल्या कशा पुर्ण होतील सर?
      शिवाय काहींचे फॉर्म वेरिफाय न होणे ही पण त्या शिक्षकांवर अन्याय होणारी बाब आहे. त्यामुळे कोणांवरही अन्याय न होणारी प्रक्रीया पार पडावी.उशीर झाला तरी चालेल.

      Delete
  76. very nice blog thanks for valuable information

    ReplyDelete
  77. योग्य माहिती देत असल्याबद्दल धन्यवाद

    ReplyDelete
  78. गया फिर आज का दिन भी ...उदास करके मुझे

    ReplyDelete
  79. Aaj badli yadi yenar nahi ka sir..pls clear karawe

    ReplyDelete
  80. *आताची ताजी खबर*
    बदल्या आज साय़ंकाळी सात वाजता सर्वात प्रथम औरंगाबाद बदल्या आदेशावर काबंळे साहेबांची वाटरमार्क सही ha msg what's app la ala ahe kiti khara ahe

    ReplyDelete
  81. आज यादया येणार नाही बहुतेक
    असे संकेत मिळत आहेत

    ReplyDelete
  82. सगळ्यासगळ्यांना एकच प्रश्न बदल्या होणार की नाही

    ReplyDelete
  83. जाऊद्या कधी का होईना पण अशाच पद्धतीने बदल्या व्हाव्यात.

    ReplyDelete
  84. सर,काही तरी अपडेट दया हो plzzz

    ReplyDelete
  85. सगळ्यांचा बी पी high होतो आहे .

    ReplyDelete
  86. सर, अजून किती दिवस वाट पाहावी लागेल?

    ReplyDelete
  87. सर बदल्यांची वाट पाहून काहींचा बी पी वाढूलागला आहे

    ReplyDelete
  88. सध्या तरी ceo लॉगीन वर बदल्यांचे आदेश आलेले नाहीत
    बदली प्रकिया पुर्णत्वास असुन किरकोळ तांत्रिक दुरूस्ती बाकी असून प्रकिया जास्तीत जास्त निर्दोष करण्याचा प्रयत्न पूर्णत्वास जात आहे ...आज किंवा ऊदया आदेश मिळतील पुढील सुचनेची वाट पहावी इतर अफवांवर अजिबात विश्वास ठेऊ नये मोर्चाचा कोणताही परिणाम बदली प्रकियेवर पडणार नाही.

    ReplyDelete
  89. *ट्रान्सफर पोर्टल अपडेट*

    *काही तांत्रिक कारणास्तव बदल्यांच्या याद्या जाहीर होण्यास विलंब होत आहे*

    १) बादलीपात्र शिक्षीक्षकाचे TUC व TBR मध्ये नाव दिसणे.

    २)Nic मध्ये फाॕर्म व्हेरीफाय न होणे.

    ३)काहींनी दोनदा फाॕर्म भरला आहे.

    ४) स्टाॕफ पोर्टलला दोनदा/तीनदा नावे असणे.

    ५)सेवा कमी झालेली असूनही TUC मध्ये नाव येणे.

    ६) सेवा जास्त होऊनही TUC मध्ये नाव न येणे.

    ७)पती/पत्नी यांनी फाॕर्म भरतांना चुका करणे.एकाने हो म्हणने आणि दुसऱ्याने फाॕर्म न भरणे.

    ८)पती/पत्नी यांनी फाॕर्म भरतांना एकाने प्रशासकीय व एकाने विनंती मध्ये फाॕर्म भरणे.

    ९)काही शिक्षकांनी स्टाॕफ पोर्टलला आपल्या नावाची दोनदा नोंद करुन एका नावाने बदली फाॕर्म व्हेरीफाय केला व चुकून तेच नाव स्टाॕफ पोर्टल वरुन END OF SERVICE केले.

    *अशा अनेक कारणांमुळे बदली यादी येण्यास विलंब होत आहे*

    *सरल फ्रेंड टिम*
    Copy past

    ReplyDelete
  90. सर , नक्की बदल्या होणार कधी तीच तारीख सागा , सगळे निवांत होतील

    ReplyDelete
  91. खर आहे वरील चुका झालेल्या आहेत

    ReplyDelete
  92. आज मोर्चा झाला त्यामुळे परत एकदा अफवांचे पीक यायला लागले की बदल्या रद्द झाल्या.पण असे काही नाही. बदल्यांची कार्यवाही युद्धपातळीवर सुरू आहे. आणि सोमवारी कार्यमुक्त करणार आहेत ही गोष्ट पक्की लक्ष्यात ठेवा.
    त्यामुळे बदल्यांबाबत कोणतीही आशंका मनात न ठेवता आपले नियोजित कामे सुरू ठेवा आणि कोणत्याही प्रकारचे टेन्शन घेऊ नका.

    ReplyDelete
  93. ok सर पण बदली ची उत्सुकता लागून आहे, त्यामुळे साहजिक थोडा tress वाटनार च, पण प्रदीप भोसले सर & सचिन देसाई सर तुम्ही खूप महत्वाचे मार्गदर्शन करत आहात तुमचे खूप मनापासून आभार सर.

    ReplyDelete
  94. सुचना क्रमांक ११३४ लवकरच येणार आहे ,त्यानुसार पुढील कार्यवाही होईल.
    बदली याद्या अद्याप सी.ई.ओ लॉगिनला आलेल्या नाहीत,अफवांवर विश्वास ठेऊ नका अधिकृत सूचना येईपर्यंत वाट पहावी.

    ReplyDelete
  95. सरजी,आपल्या माहितीबद्दल आभारी आहोत,बदल्या तर काही ही होऊ झाल्याचं पाहिजेत,आपण म्हणाले तसेच होऊ!!! धन्यवाद!!!

    ReplyDelete
  96. सर,आपण बदलीविषयी अपडेट देत आहात त्या बद्दल आपले धन्यवाद

    ReplyDelete
  97. R/sir we r eagerly waiting transfer list of categiry of 3&4 since date 3&4 .so u r kindly request to say fix date n time of showing list.

    ReplyDelete
  98. आज बदली याद्या CEO लॉगिन ला मिळणार नाहीत। थोड्या वेळाने सरल सूचना पोस्ट येईल,
    महितीस्तव सादर

    ReplyDelete
  99. मित्रहो,शांत राहा आणि वाट बघा.
    कदाचित मोठा बदल पण होऊ शकतो...
    Just wait n watch
    Good night...

    ReplyDelete
  100. मोठा बदल म्हणजे रद्द होनार काय ?

    ReplyDelete
  101. उर्वरित लोकांना संधी देऊ शकतात का

    ReplyDelete
  102. आज पण याद्या येतील असे वाटत नाही

    ReplyDelete
  103. Transfer stop zhalya ka kay????

    ReplyDelete
  104. Kahi kalat nahi..saral chi post pan nahi aali aahe..

    ReplyDelete
  105. Sr ji badliyu ki yadi kab publish hongi.

    ReplyDelete
  106. This comment has been removed by a blog administrator.

    ReplyDelete
  107. सूचना क्र 1134 नुसार आदेश कधी मिळतील तारीख 5/11की 6/11
    कार्यमुक्त 8/11 ला का? पण काहीही असो बदल्या झाल्याच पाहिजे...

    ReplyDelete
  108. मोर्चाचा परिणाम झाला.

    ReplyDelete
  109. आज याद्या मिळाल्या तर एकदाची चिंता मिटेल
    मिटेल व नविन शाळेवर आनंदाने जाता येईल.
    आज तरी सर याद्या मिळतील का ?

    ReplyDelete
  110. सचिन सर
    आता वेळ लागणार असल्याचे दिसून येत आहे
    म्हणजे आठवडा होणार
    कारण २० पैकी एक शाळा न मिळाल्याने अडचण
    १५ - ११ -१७ पूर्वी होणार असा अंदाज
    क्रुपया सचिन सर शंका निरसन व्हावे ही विनंती

    ReplyDelete
  111. बडलीची प्रकिया जवळपास पूर्ण झाली आहे.बदली याद्या ही तयार आहेत पण काही तांत्रिक अडचणीमुळे काही शिक्षकांना पसंतिक्रमाची शाळा मिळणे यात अडचण येत असल्याचे समजते.आज संबधित जि प च्या वरिष्ट अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष Nic मध्ये बोलवुन प्रत्यक्ष्य माहिती अधारे या अडचणी सोडवल्या जाणार आहेत.सर्व अडचणी दूर होताच त्वरित सदर याद्या सीईओ लॉगिन वर उपलब्ध होतील. पण या बाबीस नेमका अजुन किती वेळ लागेल हे निश्चित सांगता येणार नाही. पण लवकरात लवकर करण्याचा सर्वोतोपरी प्रयत्न आहे

    पुढील अपडेट मिलताच कळवली जाईल. बदल्या होणार हे मात्र निश्चित आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. सचिन सर
      आभारी आहोत

      Delete
  112. यावर एक उपाय आहे. पसंती प्रमाणे शाळा न मिळालेल्या शिक्षकांना पदस्थापनेविना ठेवून इतर शिक्षकांना बदली आदेश देता येईल. आणि पदस्थापनेविना असलेल्या शिक्षकांना यथावकाश त्यांच्या पसंती प्रमाणे ऑप्शन देवून बदल्या करता येईल.

    ReplyDelete
  113. सध्या बदली प्रक्रिया कोमात गेली आहे. बदल्या होतील किंवा रद्द होतील हे सांगता येणार नाही. झाल्या तर कधी होतील हे पण सांगता येत नाही म्हणून फक्त प्रार्थना चालू ठेवा. आपल्या हातात काहीही नाही.

    ReplyDelete
  114. CEO login ला transfer list चे tab आले आहे

    आज सकाळी


    👆🏻👆🏻👆🏻👆🏻

    ReplyDelete
  115. बदली याद्या तयार असताना आता जर नव्याने नवीन नाव घेतली गेली तर संपूर्ण प्रक्रिया परत करावी लागेल

    ReplyDelete
  116. aho kahitari sanga kunitari
    nemke kay chalu aahe
    kadhi konar badlya

    ReplyDelete
  117. सर बीड जिल्हयातून अाामच्याा ग्रुपवरएक पोस्ट टााकण्यात आली आहे ती म्हणजे मा.ceo loginला transfer listअशा प्रकाारची नवीन टॅब दिसत आहे.हे खरे आहे का?

    ReplyDelete
  118. कृपया 15 तारखेपर्यंत वाट पहा नंतर कळेल अजून किती दिवस वाट पहायचे

    ReplyDelete
  119. मोर्चामुळे बदलीला स्टे येणार.

    ReplyDelete
  120. मित्रांनो धीर धरा आज नक्की यादया येतील आणि उद्या आपल्याला कार्यमुक्त करुण नवीन शाळेवर रुजू व्हावे लागणार हे नक्की.

    ReplyDelete
  121. व्यापक प्रमाणावर काम करुन आम्ही बदली धोरणाला पाठींबा मिळवला काही लोकांचा रोष पत्करला ,,, लोक आम्हाला वेडयात काढू लागले ,,,,, प्रचंड संख्येने असणाऱ्या राज्यातील शिक्षकांच्या मानवी हस्तक्षेप २हीत बदल्या हा अभिमानाचा मुद्दा राज्यातील शिक्षक बांधवांसाठी असावयास हवा होता पण दुर्देव ,, असो किमान सोमवारी तरी नवीन शाळा बघायची संधी मिळावी

    ReplyDelete
  122. 20 विकल्प मिळण्याची शक्यता व संधी नसतांना ज्युनिअर शिक्षकांनी कशाचा अभिमान बाळगायला हवा

    ReplyDelete
  123. सर आपल्या ब्लॉवरील माहीती खूपच छान आहे.

    ReplyDelete
  124. हे याचिककर्त्यांच्या वकिलाने मंत्रालयास पाठविलेली नोटीस आहे
    यात म्हटले आहे की सोबत जोडलेल्या याचिकेच्या अनुषंगाने आपण 10/11/17 ची सुनावणी होईपर्यंत दिवाळी नंतर होणाऱ्या बदल्या करू नयेत
    सोबत याचिकेची प्रत जोडलेली आहे(Copy of special leave petition) अशा संबंधी पत्र व्हॉट्सअपवर फिरत आहे .यात कितपत सत्य आहे घ

    ReplyDelete
  125. नाही हो सर बदली blog चे काम उद्धपातळी वर चालू आहे , त्यात शासनाचा एवढा खर्च , परत एवढी यंत्रणा कामाला लागली आहे त्याचा वेळ एवढं सर्व वाया जाईल का मग????? खूप प्रश्न आहेत पण बदल्या झाल्याच पाहिजे एवढं निष्चित

    ReplyDelete
  126. सचिन सर,plzzzzzzzzzzzz काही तर अपडेट दया हो.सर बदल्या नक्की होतील का?आणि कधी पर्यंत ते सांगा जर...

    ReplyDelete
  127. ही वादळापूर्वीची शांतता आहे काय ?

    ReplyDelete
  128. कोर्टाचा स्टे वैगेरे काहीही नाही.

    ReplyDelete
  129. बदली याद्या तयार करण्यात आलेल्या होत्या.आता त्या याद्या तपासण्याचे काम आज चालू आहे. ते झाल्यावर लगेच ceo लॉगिन ला उपलब्ध करून दिले जातील.

    ReplyDelete
  130. Nic या ठिकाणी वरिष्ट अधिकारी यांचे कडून प्रत्यक्ष प्राप्त माहितीच्या आधारे काहींच्याबदली संदर्भात ज्या अडचणी येत आहेत. त्या सोडवण्याचा प्रयत्न चालू आहे. पण सर्व तांत्रिक अडचणी दूर होवून याद्या आज प्रकाशित होणे संभव वाटत नाही. पुढील 2 दिवसात सर्व चित्र स्पष्ट होईल. या संदर्भात सुचना क्रं 1135 आली तर वास्तव स्थितीचा अंदाज येईल. पण अल्पकालावधीत अडचणी दूर होवून याद्या प्रसिद्ध होणे सध्या तरी अवघड असल्याने विलंब होण्याची शक्यता आहे.

    ReplyDelete
  131. बरोबर सर हे होणारच आहे. कारण परत चुका दूर करण्यास किमान आठ दिवस तरी जातील.

    ReplyDelete
  132. अजून दोन दिवस लागले तरी चालतील . पण याद्यांमधील दोष, त्रुटी काढण्यासाठी तेवढी प्रतिक्षा करणेच योग्य होईल.

    ReplyDelete
  133. विनोद तावडे काय म्हणालेत -
    "शिक्षकांच्या बदल्या उन्हाळी सुट्टीत , हा प्रश्न ग्राम विकास विभागाचा आहे".


    यावरून काय समजायचं

    ReplyDelete
  134. सरळसरळ पत्र काढून बदल्या उन्हाळ्यात करत नाहीत किंवा बदली आदेश देऊन मोकळे करत नाहीत.

    ReplyDelete
  135. प्रशासनान गुरुजींची उन्हाळी व दिपावली सुटुटी तर बदल्यांची वाट पाहाण्यातच घालावली,
    पण सलग आलेली दोन दिवसाच्या सुट्टीचीही वाट लावली, कमाल आहे राव.

    ReplyDelete
  136. शासनाच्या या धोरणामुळे विद्यार्थीची मात्र वाट लागली.बदल्या होतील असे आता वाटत नाही.

    ReplyDelete
  137. jaodiya rao diliya ghari sukhi raha

    ReplyDelete
  138. या बदली धोरणात अनेक त्रुट्या असल्यामुळे त्या सहजा सहजी कश्या होणार
    वेळ ही लागेल त्यानंतर न्यायालयीन प्रकरणे सुद्धा होतील

    ReplyDelete
  139. बदल्यांचा नुसता गोंधळ झालाय, कशावरच विश्वास बसत नाही

    ReplyDelete
  140. 100 टक्के सांगतो 10 जून पर्यंत सुद्धा ह्या जी आर नुसार बदल्या होऊ देणार नाहीत.27 / 2 चा जी आर रद्द झाल्यास नारळ फुटतील.

    ReplyDelete
  141. बदल्या होतील असे काही वाटत नाही कारण विनोद तावडे साहेब उन्हाळी सुटी म्हणताय आता म्हणून झोपा आता मित्रांनो

    ReplyDelete
  142. मला असीम गुप्ता साहेबांवर विश्वास आहे. ते बदल्या या आठवड्यात करतील.

    ReplyDelete
  143. Ya badlyancha wishay aaplya dokyachya pali kade gelay....roz chi nawin batmi aikun ata tar dokyat mungya yayla laglyat...kai to ekda houn zau dya....

    ReplyDelete
  144. मा. शिक्षणमंत्री विनोद तावड़े यांची 24 तास वरील बातमी व संदर्भित टॅग लाइन वाचून बदल्या आता मे मध्ये अश्या बातम्या पसरत आहेत. पण बदली हा विषय ग्रामविकास विभाग अंतर्गत येतो; शिवाय ही बाब सदर बातमी मध्ये ही विनोद तावड़ेजी यांनी स्पष्ट केली आहे. तेव्हा या वरुन कोणताही तर्क अथवा बदलीबाबत अंतिम निष्कर्ष ठरवू नये. बदली बाबत सरल सूचना व ग्रामविकास विभाग यांचे सुचना पत्र यावरच विश्वास ठेवावा . बदली प्रक्रियेतील तांत्रिक समस्या सोडवण्यात येत आहेत .पुढील 2 दिवसात सर्व चित्र स्पष्ट होईल.

    ReplyDelete
  145. आता बदल्या मेमध्येच विनोद तावडे यांची झी २४ तासवर माहीती.चला सोडा बदल्यांचा नाद.

    ReplyDelete
  146. बदली हा विषय ग्राम विकास मंत्रालयाचा आहे. शिक्षण मंत्रालयाचा नाही. बदली प्रक्रिया सुरू आहे. संयम ठेवा.

    ReplyDelete
  147. माझ्या मते आता सर्वांनी बदलीचा विचार डोक्यातून काढून टाकावा आणि आनंदात राहाव.सर्व घडामोडीवरून अस लक्षात येते की आता बदल्या नाहीच होणार 👍👍
    Good night...

    ReplyDelete
  148. *प्रति,*
    *सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी/शिक्षणाधिकारी*
    *सर्व जिल्हा परिषद*

    *मा.सचिव महोदय श्री.असिम गुप्ता साहेब यांच्या सूचनेनुसार आपणास सूचित करण्यात येत आहे की,जिल्हाअंतर्गत प्रक्रिया सन २०१७-१८ जवळजवळ पूर्ण झालेली असून शिक्षकांच्या बदलीच्या याद्या तयार करण्यात आलेल्या आहेत.लवकरच या याद्यानुसार शिक्षकांच्या बदलीचे आदेश संगणक प्रणालीद्वारे Ceo च्या लॉगिनमधून देण्याची कार्यवाही सुरु होणार असल्याने ज्या शिक्षकांनी बदली मागितली होती परंतु होऊ शकलेली नाही अशा शिक्षकांच्या बाबतीत आपणास त्यांनी भरलेली माहिती व त्यांच्या विषयी आपल्या लॉगिन मधून भरलेली माहिती ही पुन्हा एकदा पडताळून पाहण्यासाठी आपल्या जिल्ह्याचे बदली विषयीचे कामकाज पहाणारे अधिकारी व संगणक प्रोग्रामर यांनी खालील वेळापत्रकाचा अभ्यास करून उद्या सकाळी ११ वाजेपर्यंत NIC, पुणे येथे शिक्षकांच्या सर्व माहितीसह उपस्थित रहावयाचे आहे याची नोंद घ्यावी.*

    ✒ *वेळापत्रक*

    ➡ *दिनांक : ०६/११/२०१७*
    *औरंगाबाद,हिंगोली,परभणी,जालना,नांदेड,उस्मानाबाद,बीड.*

    ➡ *दिनांक: ०७/११/२०१७*

    *लातूर,पुणे,सोलापूर,सातारा,कोल्हापूर,सांगली.*

    *पुढील जिल्ह्यांचे वेळापत्रक उद्या संध्याकाळी घोषित करण्यात येणार आहे हे लक्षात घ्यावे.*

    *धन्यवाद*
    *प्रदीप भोसले*
    *पुणे*

    ReplyDelete
  149. बदली बाबत अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी SMART EDUCATION या Whats app group ला join होण्यासाठी माझ्या Whats no वर आपल्या नावासहित Request पाठवावी. आपणास add केले जाईल.

    My Whats no
    9421114290

    Sachin Desai

    ReplyDelete
  150. या सूचनेनुसार कोणाची बदली झाली कोणाची नाही झाली हे कसं कळणार?
    आणि हे फक्त संगणक प्रोग्रामर ला कळणार यासाठी झालेल्या याद्या अगोदर प्रसिद्ध करण्यात याव्यात. आणि मग न झालेल्या तपासाव्यात

    ReplyDelete
  151. आभार सचिन सर आता मनाला शांति वाटत आहे, तसेच मा. असिमकुमार गुप्ता साहेबांचे पण खूप खूप आभार...

    ReplyDelete
  152. सर या बदल्यांमध्ये समानिकरणाच्या यादीत असलेल्या शिक्षकांच्याही बदल्या होणार का?कृपया माहिती द्यावी .

    ReplyDelete
  153. सरळ आणि साध मत प्रत्येक विभागाचे त्रुट्या पुर्ण करून विभाग निहाय बदल्या कराव्यात जेणे करुन गोंधळ होणार नाही व बदल्या सुरळीत होईल.पटत का बघा...

    ReplyDelete
  154. सर, आपली पोस्ट ही नेमकी आणि अचूक असते त्यामुळे आभार व्यक्त करावे तेवढे कमीच आहे.
    ����

    ReplyDelete
  155. बदली अपडेट : दि 07.नोव्हे.2017 वेळ 6 वाजेपर्यंतची बातमी


    1 ) अजूनही विभागवार अंतर्गत जिल्हवार त्रुटि निराकरण चालू आहे.

    2 ) सीईओ लॉगिन ला transfer list tab आली पण सर्व त्रुटी दूर होण्यास 4 ते 5 दिवस लागू शकतात असे वाटते.

    3 ) staff portal वरील persnal deatil व transfer फॉर्म मध्ये मोठ्या प्रमाणात चूका असलेने तांत्रिक अडचणी पर्यायाने विलंब होत आहे पण प्रक्रिया थांबलेली नाही किंवा रद्द झालेली नाही.

    4 ) सध्या औरंगाबाद व पुणे विभाग त्रुटी निराकरन चालू आहे

    5 ) बदली सदंर्भात अधिकृत सुत्राकडून मिळालेली माहिती
    जळगाव जिल्हा परिषद दोन लिपिक ,एक वरिष्ठ लिपिक ,उपशिक्षणधिकारी,संगणक तज्ञ,यांना दि.९/११/२०१७ रोजी पुणे येथे ऑन लाईन बदली माहितीची दुरुस्ती व अंतीम करण्यासाठी बोलवण्यात आले आहे.

    ReplyDelete
  156. सुप्रीम कोर्टात शासनाने कव्हेट सादर केलेले आहे का?
    बदली आदेश किती तारखे पर्यंत मिळेल

    ReplyDelete
  157. summer madhech badlya hotil ase vatat ahe konihi confirm mahiti deu shakun rahile nahi sarv gopniy padhtine chalu ahe kay samjao amhi

    ReplyDelete
  158. रामराजे यांनी सर्वोच्च न्यायालयात सरकारी बाजू मांडणारे वकील कातनेश्वरकर यांची घेतलेली ख़ास मुलाखत.....

    ग्रामीण भागात *शिक्षकांची कमतरता* असल्यामुळे सरकारला शिक्षकांच्या बदलीचे अधिकार असल्याचा मुद्दा सुप्रीम कोर्टाने मान्य केला. त्यामुळे जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्या संदर्भात राज्य सरकारच्या निर्णयाला आव्हान देणारी शिक्षक संघटनेची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. शैक्षणिक वर्षाच्या मध्यवती बदल्या करू नये, ही शिक्षक संघटनांची मागणीही कोर्टाने फेटाळली. शिक्षक संघटनांच्या याचिकेमुळेच बदली प्रक्रियेला उशीर झाल्याचे सरकारने कोर्टात सांगितले. यासंदर्भात *’झी २४ तास’* चे दिल्ली प्रतिनिधी रामराजे शिंदे यांनी मुख्य सरकारी वकील *निशांत कातनेश्वरकर* यांची घेतलेली मुलाखत...
    ...
    *निशांत कातनेश्वरकर* म्हणाले,
    - २७ फेब्रुवारी २०१७ रोजी सरकारने जीआर काढला.
    - दुर्गम भागातील शिक्षकांच्या बदल्यासंदर्भात पाॅलिसी केली
    - काही भागांमध्ये शिक्षक वर्षानुवर्षं काम करत आहेत. ते दुर्गम भागांत जाण्यास तयार होत नाही
    - त्यामुळे *संगणक प्रणाली* द्वारे बदल्या करण्याचा निर्णय सरकारने घेतला
    - त्यात *राजकीय हस्तक्षेपास* कसलाही वाव नव्हता
    - राजकीय नेत्यांचे संदर्भ सुद्धा चालत नव्हते
    - या जीआर ला काही शिक्षक संघटनांनी आव्हान दिल
    - शिक्षकांची मुले शाळेत असल्यामुळे वर्षाच्या *मध्यंतरी* बदल्या करू नये
    - यासाठी शिक्षक संघटनांनी सुप्रीम कोर्टात याचिका केली
    - परंतू सुप्रीम कोर्टाने शिक्षकांच्या मुलांपेक्षा ग्रामीण भागातील मुलांचा विचार केला
    - काही शिक्षक संघटनांना *पारदर्शकता* नको
    - म्हणूनच संगणक प्रणाली ला विरोध केला जातोय
    - मुळात शिक्षकांची मुले *जिल्हा परिषदेच्या* शाळेत शिकतात का? असा सवाल मुख्य सरकारी वकील निशांत कातनेश्वरकर यांनी उपस्थित केला.
    .
    *सरकारची कोर्टात बाजू..*
    - बदली हा *सर्विस करिअरचा* अविभाज्य भाग असतो
    - बदली केली तर शिक्षकांनी स्विकारायलाच पाहीजे
    - *ग्रामीण भागांत* शिक्षकांचा तुटवडा असल्यामुळे तिथे शिक्षकांची गरज आहे.
    - ग्रामीण भागातील वंचित विद्यार्थ्यांना शिक्षण आणि सोयी द्यायला पाहीजेत.
    - शिक्षकांच्या याचिकेमुळेच उशीर झाला आहे. त्यामुळे बदल्या *मध्यवती* कराव्या लागत आहेत.

    *RAMRAJE SHINDE : ZEE MEDIA DELHI

    ReplyDelete
  159. join with Smart Eduction whats app group for more details

    my whats no
    9421114290
    sachin desai
    send your request

    ReplyDelete
  160. पुढील 2 दिवसात अधिकृत सूचना येतील तोपर्यंत कोणत्याही अफवा वर विश्वास ठेवू नये. बदल्या ची प्रक्रिया रद्द किंवा पुढे ढकललेली नाही.

    ReplyDelete
  161. आज 14 नोव्हे. रोजी कोल्हापुरमधील आमचे मार्गदर्शक श्री निवास पाटील सर स्वतः मुंबई येथे ग्रामविकास मंत्रालयात गेले होते. त्यांनी सर्व अधिकार्यांची प्रत्यक्ष भेट घेवून दिलेला निरोप

    बदली इच्छुक मित्रहो , आज दि .14 I 11 I2 O I7 रोजी मुंबई येथे मा . असिमजी गुप्ता साहेब , मा . भालेरावसाहेब , मा . कांबळे साहेब यांची भेट घेतली सविस्तर चर्चा केली .बदल्या याद्या
    शनिवारपर्यंत सर्वत्र पोहच होतील, अशी खात्री मा . गुप्ता साहेबांनी स्वतः दिली . कोणीही कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये . इतर कांहीही उठाठेव करू नका असेही साहेबांनी सांगितले . कोणी कांहीही म्हणू दे , कोणी कांहीही करू दे तुम्ही निर्धास्त रहा ,अशी खात्री दिली . सोबत कोल्हापूरहून १ ) सुनिल शिंदे ( आजरा ) , २ ) संजय पोतदार ( पन्हाळा) , ३ )दस्तगीर फकीर ( कागल ) , ४ ) प्रकाश सोनाळकर ( कागल ) हे होते . आपला सर्वांचा हितचिंतक ,

    निवास पाटील , कोल्हापूर .

    ReplyDelete
  162. सध्या शासकीय परिपत्रक , सुचना याशिवाय कोणत्याच गोष्टीवर बदली बाबत विश्वास ठेवू नका.
    शासनाने बदली बाबत रद्द,लगेच होणार अथवा पुढील सत्रात होणार असा कोणताही अंतिम निर्णय घेतला नाही किंवा अजुन अधिकृत जाहीर केले नाही.
    सर्व अफवांचे पिक आहे.

    ReplyDelete
  163. सध्या whats app वर फिरत असलेली 1135 क्रमाँक ची सूचना अफवा असून अशी कोणतीही अधिकृत सूचना मा . प्रदीप भोसले सर यांनी केलेली नाही . तरी यावर कोणीही विश्वास ठेवू नये अगर फॉरवर्ड करू नये अन्यथा अडचण येवू शकते .
    दि 17।11।2017

    ReplyDelete
  164. काल दि 18 नोव्हे.2017 ला सर्व राज्यभर बदली हवी टीम ने जोरदार निदर्शने केली . बदल्या त्वरित करण्याची मागणी केली याला अहमदनगर ,औरंगाबाद .पुणे सह सर्व जिल्ह्यात उत्स्फूर्त पाठिंबा मिळाला. आंदोलन समयी पुणे शिक्षणअधिकारी यांनी लेखी पत्र देवून शासन स्तरावर बदली प्रक्रिया अंतिम टप्यात असून बदली आदेश व कार्यमुक्तता नाजिकच्या काळात लवकर होईल अशी गवाही दिली. राज्यभर झालेल्या या बदली समर्थन आंदोलन मुळे शासन बदली बाबत आपले धोरण आता लवकर जाहीर करेल अशी चर्चा होत असल्याचे दिसत आहे.

    ReplyDelete
  165. आज दि 21 नोव्हे.2017 रोजी बदली हवी टीम चे प्रतिनिधी श्री निवास पाटील व आटोळे सर यांनी सचिव गुप्ता साहेब यांची बदली संदर्भात भेट घेतली .प्रसंगी गुप्ता साहेब यांनी बदली दूसरे सत्र संपले नंतर पुढील बदली प्रक्रिया करण्याचे सुतोवाच केले त्यामुळे सध्या बदल्या होण्याची शक्यता मावळली आहे. तरीही या बाबत शासनाची अधिकृत कोणतीही सुचना किंवा पत्र आलेले नाही. अधिकृत सुचनेनंतरच या निर्णयावार शिक्कामोर्तब होईल.

    ReplyDelete