प्रिय मित्र सचिन तूझा ब्लॉग बघितला खूप बर वाटलं, येवढ्या धावपळीच्या जीवनात तू इतका छान ब्लॉग तयार केलास ,,! त्याबद्दल आधी तूझ अभिनंदन ....! मित्रा शिक्षणाच्या द्रुष्टीने आवश्यक आणी सर्व समावेशक असा ब्लॉग तु निर्माण केलास ,खरच खूप अभिनंदन ...!
तूझा हा ब्लॉग सर्वांना उपयोगी येईलच यात तिळमात्र शंका नाही . तू यात आणखी काही नविन निर्माण करशील ही अपेक्षा .... आणि तूझा उज्वल भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा ....!
प्रिय मित्र सचिन
ReplyDeleteतूझा ब्लॉग बघितला खूप बर वाटलं, येवढ्या धावपळीच्या जीवनात तू इतका छान ब्लॉग तयार केलास ,,!
त्याबद्दल आधी तूझ अभिनंदन ....!
मित्रा शिक्षणाच्या द्रुष्टीने आवश्यक आणी सर्व समावेशक असा ब्लॉग तु निर्माण केलास ,खरच खूप अभिनंदन ...!
तूझा हा ब्लॉग सर्वांना उपयोगी येईलच यात तिळमात्र शंका नाही .
तू यात आणखी काही नविन निर्माण करशील ही अपेक्षा ....
आणि तूझा उज्वल भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा ....!
तूझाच मित्र
शैलेश राऊत
यवतमाळ
This comment has been removed by a blog administrator.
ReplyDeleteप्रिय मित्र कृपाकरून मदत कर समाजकल्याण खाजगी अनुदानित शाळेचे अतिरिक्त शिक्षक समायोजन GR पाठव.मी अतिरिक्त आहे.
ReplyDeletenice sir khup chan blog ahe ..khup changli mahiti ahe
ReplyDelete