Sunday, 30 October 2016
शालेय उपक्रम यादी
🌸हस्तलिखित
🌻वर्गसुशोभन
🌹प्रकटवाचन
🌷अध्ययन कोपरे
🍁वाढदिवस शुभेच्छा
🌿व्यक्तिमत्व विकास
🌺कौतुक समारंभ
🌼अल्पबचत बँक
💐शैक्षणिक सहली
🍄क्षेत्रभेट
📚ग्रंथालय वापर
🎗शैक्षणिक साहित्य निर्मिती
🏵शालेय स्वच्छता
📖फिरते वाचनालय
🎨 रंगवाचनालय
🤗 बालसभा
👫बालआनंद मेळावा
👁 विशेषवर्ग आयोजन
🏅एकदिवस शाळेसाठी
💐जयंती साजरी करणे
🌹पुण्यतिथी साजरी करणे
👫दिनांकाचा पाढा
📖चावडी वाचन
⚗प्रयोगशाळा वापर
👀 आरोग्य तपासणी
👱♀हळदीकुंकू
🖥 संगणक शिक्षण
🎤 गीतमंच
✍🏻 हस्ताक्षर सुधार
🏠 स्वच्छ,सुंदरशाळा
🙋🏻♂ इंग्रजी स्पेलिंग पाठांतर
🌾शालेय बाग
🌴वृक्षारोपण व वृक्षसवर्धन
🙋शालेय उपस्थिती सुधारणा
⚓ टाकाऊ पासून टिकाऊ
👨👨👧👧 सामुदायिक कवायत
🎖मनोरे
🏅योगासने
🎭 बोलक्याभिंती
🏵 आनंददायी फलक
💻 ईलर्निंग
विविधस्पर्धा
क्रीडास्पर्धा
✍ हस्ताक्षर स्पर्धा
🙋पाठांतर स्पर्धा
💃नृत्य-नाट्यस्पर्धा
❄ रांगोळी स्पर्धा
💁वक्तृव स्पर्धा
✍🏻निबंध स्पर्धा
🏆स्मरणशक्ती स्पर्धा
🙋 प्रश्नमंजुषा ?
A इंग्रजी स्पेलिंग
✍ हजेरी
🌹सुंदर कोण ???
सामान्य ज्ञान स्पर्धा
🌲वृक्षारोपण
🌻विविध दिन साजरे करणे
••••••
Friday, 28 October 2016
MAHARASHTRA GOVERMENT ALL EDUCATIONAL GR : 2016
दिनांक |
शीर्षक | क्लिक करा. |
---|---|---|
( नोव्हें.२०१६ ते जून २०१६ ) | ||
NEW.......
| ||
5 नोव्हें, 2016. | 6ते 18 वयोगटातील शालेय विद्यार्थ्यांचे आधारकार्ड नोंदणी करण्याकरिता वर्षातून दोनदा शिबिर आयोजित करण्याबाबत. | DOWNLOAD |
24 /11/2016. | प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र - विद्यार्थ्यांची संपादणूक पातळी वाढविणेबाबत उपाययोजना. | DOWNLOAD |
24/11/2016. | दिनांक 26 नोव्हेंबर हा दिवस शाळांमधून संविधान दिवस म्हणून साजरा करण्याबाबत. | DOWNLOAD |
15/11/2016. | गणित विषयाचे गुणवत्तापूर्ण शिक्षण व त्याकरिता साहित्य.. | DOWNLOAD |
1/11/2016. | प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र - विद्यार्थ्यांची संपादणूक पातळी वाढविणेबाबत उपाययोजना. | DOWNLOAD |
19/11/2016. | राष्ट्रीय व राज्य पातळीवरील क्रीडा स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडू .विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थितीमध्ये सवलत देण्याबाबत.. | DOWNLOAD |
16/11/2016. | माध्यमिक शालांत प्रमाणपत्रावर ( इ. 10 वी - Secondary School Examination Certificate ) जन्म ठिकाणाची नोंद करणेबाबत.......शुध्दीपत्र.. | DOWNLOAD |
15/11/2016. | उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ५ वी स्तर) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ८ वी स्तर) करीता अटी व शर्ती निश्चित करणेबाबत..... | DOWNLOAD |
11/11/2016 | निर्णय क्र. १ जिल्हानिहाय जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांकरिता पदनिर्मीती करणे बाबत.. निर्णय क्र.२ जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समित्या कार्यान्वित करणेबाबत. निर्णय क्र.३ जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समित्या कार्यान्वित करणेबाबत. | GR NO. 1 DOWNLOAD GR NO. 2 DOWNLOAD GR NO. 3 DOWNLOAD |
3/11/2016. | स्थलांतरित होणाऱ्या व शाळेत अनियमित राहणा-या मुलांना शाळेत नियमित करण्याबाबत..... | DOWNLOAD |
27/10/2016. | अल्पसंख्यांक शैक्षणिक संस्थांच्या शाळांमधील शिक्षक / शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदभरती / वैयक्तिक मान्यता / समायोजनाबाबत. | DOWNLOAD |
27/10/2016. | दि.2 मे, 2012 नंतर नियुक्त शिक्षकांच्या वैयक्तिक मान्यतेबाबत.. | DOWNLOAD |
27/10/2016. | शालेय पोषण आहार योजनेंतर्गत अन्न शिजविण्याच्या दरामध्ये सुधारणा करणेबाबत... (सन 2016-17) | DOWNLOAD |
20/10/2016 | 40 टक्के पेक्षा अधिक दिव्यांगत्व असलेल्या विद्यार्थ्यांना टंकलेखन परीक्षेच्या वेळेमध्ये सवलत देण्याबाबत.. | DOWNLOAD |
20/10/2016 | इ. 10 वी व इ. 12 वीच्या नियमित परीक्षेत अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी फेरपरीक्षेचे आयोजन करण्याबाबत.. | DOWNLOAD |
19/10/2016 | अपंग एकात्म शिक्षण योजना (प्राथमिक स्तर) अंतर्गत विशेष शिक्षकांच्या वेतनासाठी सन 2012-13, 2013-14, व 2014-15 या कालावधीचे थकित वेतन अदा करण्याकरीता निधी वितरीत करण्याबाबत | DOWNLOAD |
18/10/2016 | जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत जिल्हा परिषद/ शासकीय प्राथमिक व माध्यमिक शाळांचे इमारत बांधकाम/विशेष दुरूस्तीसाठी जिल्हा परिषदांना देण्यात येणा-या अनुदानासंदर्भात मार्गदर्शक सुचना | DOWNLOAD |
18/10/2016 | सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती राष्ट्रीय एकता सप्ताह म्हणून साजरा करणेबाबत. (दि.31 ऑक्टोबर 2016 ते दि.6 नोव्हेंबर 2016 ). | DOWNLOAD |
14/10/2016 | विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेच्या सवयीबाबत जागरुकता निर्माण करण्याकरिता शाळेत घ्यावयाची 12 सत्रे | DOWNLOAD |
14/10/2016 | आंतरराष्ट्रीय शैक्षणिक दर्जाच्या 100 शाळा राज्यात निर्माण करणे | DOWNLOAD |
13/10/2016 | IMP ... इयत्ता 6 वी ते 8 वी च्या वर्गावरील पदवीधर शिक्षकांना देय असलेल्या वेतनश्रेणी संदर्भात | DOWNLOAD |
5/10/2016 | माध्यमिक शालांत प्रमाणपत्रावर ( इ.10 वी - Secondary School Examination Certificate) जन्म ठिकाणाची नोंद करणेबाबत... | DOWNLOAD |
4/10/2016 | शालेय विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची माहिती देणेबाबत | DOWNLOAD |
4/10/2016 | शाळेतील विद्यार्थ्यांवरील होणा-या अत्याचाराची तक्रार दाखल करण्याबाबत. POCSO e-BOX | DOWNLOAD |
29/09/2016 | बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम़ 2009 तसेच महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क नियम़ 2011 मधील तरतूदीनूसार राज्यातील मान्यता प्राप्त खाजगी प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांना सन 2015-16 या वर्षापासून अनुक्रमे इयत्ता 5 वी व इयत्ता 8 वी चे वर्ग स्वयंअर्थसहाय्यित तत्वावर जोडण्यास मान्यता देण्याबाबत | DOWNLOAD |
19/09/2016 | विनाअनुदान व कायम विनाअनुदान तत्वावर परवानगी दिलेल्या व मूल्यांकनात पात्र घोषित करण्यात आलेल्या मान्यताप्राप्त खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळांना द्यावयाच्या अनुदान सूत्रामध्ये सुधारणा करुन सरसकट 20 टक्के प्रमाणे अनुदान देणेबाबत.. | DOWNLOAD |
19/09/2016 | IMP.. शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र व सर्वसाधारण नोंदवहीचा (जनरल रजिस्टर) नमुना सुधारित करणेबाबत | DOWNLOAD |
16/09/2016 | सन 2005-06 ते 2012-13 या कालावधीतील राज्य / राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त याचिकाकर्त्या शिक्षकांनी मा.उच्च न्यायालय, खंडपीठ नागपूर येथे दाखल केलेल्या याचिका क्र. 194/14, 5430/14 व 6116/14 चे अनुषंगाने आगाऊ वेतनवाढी मंजूर करणेबाबतचा दि.28.4.2016 चा शासन निर्णय रद्द करणे... | DOWNLOAD |
12/09/2016 | सन 2015-16 या शैक्षणिक वर्षापासून उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांना इ. 11 वी च्या जादा तुकडया / अतिरिक्त शाखांना स्वंयअर्थसहाय्यित तत्वावर मान्यता देण्याबाबत | DOWNLOAD |
8/09/2016 | महाराष्ट्र राज्याचे क्रीडा धोरण - 2012 शालेय क्रीडा स्पर्धा आयोजन | DOWNLOAD |
3/09/2016 | प्राथमिक,माध्यमिक आणि विशेष शिक्षक, आदिवासी विभागातील प्राथमिक शिक्षक तसेच सावित्रीबाई फुले आदर्श स्त्री शिक्षीका यांना राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार सन 2015-16. | DOWNLOAD |
3/09/2016 | राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार- 2015 | DOWNLOAD |
1/09/2016 | IMP...समुह साधन केंद्र स्तरावर दरमहा शिक्षण परिषदेच्या आयोजनाबाबत | DOWNLOAD |
30/08/2016 | माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ.10 वी) पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना तात्पुरता प्रवेश देणेबाबत | DOWNLOAD |
24/08/2016 | मानवी मनोरे उभारावयाच्या प्रकारास (खेळास) साहसी खेळाचा दर्जा देण्याबाबत | DOWNLOAD |
18/08/2016 | राज्यातील प्राविण्यप्राप्त खेळाडूंना शासकीय निमशासकीय व इतर क्षेत्रात नोकरीसाठी 5 आरक्षण | DOWNLOAD |
8/08/2016 | दि. 9 ऑगस्ट, 2016 ते 23 ऑगस्ट, 2016 हा पंधरवडा आझादी 70- याद करो कुर्बानी म्हणून साजरा करणेबाबत | DOWNLOAD |
5/08/206 | नैऋत्य मान्सून वा-यांमुळे राज्यात होणा-या पर्जन्यवृष्टीमुळे शाळांमध्ये विद्यार्थी व शिक्षक /शिक्षकेतर कर्मचा-यांच्या सुरक्षिततेसाठी करावयाच्या | DOWNLOAD |
2/08/2016 | अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाबाबत अनुसरावयाची कार्यपद्धती | DOWNLOAD |
29/07/2016 | IMP.. स्वच्छ विद्यालय पुरस्काराबाबत | DOWNLOAD |
21/07/2016 | सर्व शिक्षा अभियान कार्यक्रमांतर्गत शालेय विद्यार्थ्यांना मोफत गणवेश पुरविणेबाबत.... | DOWNLOAD |
18/07/2016 | सन 2014-15 व सन 2015-16 या शैक्षणिक वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांसह स्वयंअर्थसहाय्यीत तत्वावर इयत्ता 11 वी च्या जादा तुकडया/अतिरिक्त शाखा मंजूर करण्याबाबत | DOWNLOAD |
17/05/2016 | राज्यातील महानगरपालिका/नगरपालिका/नगर परिषद शाळातील प्राथमिक शिक्षक / शिक्षकेतर कर्मचा-यांच्या वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीच्या अनुज्ञेयतेची कमाल मर्यादा व मंजूरीचे अधिकारामध्ये सुधारणा करण्याबाबत | DOWNLOAD |
15/07/2016 | राज्यातील खाजगी माध्यमिक शाळांतील शिक्षकांना निवडश्रेणीसाठी अर्हता निश्चित करण्याबाबत | DOWNLOAD |
14/07/2016 | शासन मान्यता प्राप्त व शासन अनुदानीत किंवा विनाअनुदानीत खाजगी शाळेतील संबंधित शिक्षक/शिक्षकेतर कर्मचाऱ्यांस लाचलुचपत प्रकरणी अटक झाल्याने/गुन्हा नोंद झाल्याने निलंबीत करणे, बडतर्फ करणे, सेवेतून काढून टाकणे याकरीता शिक्षण संचालक यांना प्राधिकार प्रदान करणेबाबत | DOWNLOAD |
13/07/2016 | अल्पसंख्यांक शैक्षणिक संस्थांच्या शाळांमधील शिक्षक / शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदभरती / वैयक्तिक मान्यता / समायोजनाबाबत | DOWNLOAD |
8/07/2016 | अतिरिक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे समायोजन व वेतन अदा करणेबाबत | DOWNLOAD |
7/07/2016 | महानगरपालिका व नगरपालिकांना प्राथमिक शिक्षणावरील खर्चासाठी शालेय शिक्षण विभागामार्फत देण्यात येणा-या अनुदानाबाबत | DOWNLOAD |
5/07/2016 | प्राथमिक शिक्षकांकरिता (इ.१ली ते ८ वी) शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता आणि शिक्षक पात्रता परीक्षा (TET) अनिवार्य करणेबाबत | DOWNLOAD |
4/07/2016 | मराठी माध्यमाच्या शाळांमधून उर्दू भाषा विषयाचे अध्यापन करणेबाबत.. | DOWNLOAD |
2/07/2016 | IMP बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार-२००९ च्या अनुषंगाने सर्व व्यवस्थापनाच्या (स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय, खाजगी अनुदानित, अंशत: अनुदानित इ. सर्व) नवीन शाळा सुरु करणे, वर्ग जोडणे त्यानुषंगाने शाळांमधील संरचनात्मक बदल करणे आणि संचमान्यता याबाबतच्या निकषात सुधारणा करणे बाबत ... | DOWNLOAD |
2/07/2016 | कायम विना अनुदान तत्वावर मान्यता दिलेल्या खाजगी माध्यमिक शाळांना अनुदानासाठी पात्र घोषित करण्याबाबत | DOWNLOAD |
1/07/2016 | स्वच्छ विद्यालय पुरस्काराबाबत | DOWNLOAD |
1/07/2016 | कायम विना अनुदान तत्वावर मान्यता दिलेल्या खाजगी प्राथमिक शाळांना अनुदानासाठी पात्र घोषित करण्याबाबत | DOWNLOAD |
1/07/2016 | राज्यातील प्राविण्यप्राप्त खेळाडूंना शासकीय, निमशासकीय व इतर क्षेत्रात नोकरीसाठी 5 आरक्षण सर्व समावेशक सूचना | DOWNLOAD |
1/07/2016 | महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-अ (प्रशासन शाखा) मधील सरळसेवेने व मर्यादित विभागीय परीक्षेमार्फत भरावयाच्या शिक्षणाधिकारी व तत्सम या संवर्गातील रिक्त पदांवर अभावित पदोन्नतीने पदस्थापना देण्याबाबत | DOWNLOAD |
28/06/2016 | बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम, 2009 अन्वये विद्यार्थ्यांसाठी मुलभूत सुविधा उपलब्ध करुन देण्याबाबत.. | DOWNLOAD |
28/06/2016 | विना अनुदान तत्वावरील शाळांमधून अनुदानित तत्वावरील शाळेतील पदावर बदलीबाबत मा.उच्च न्यायालयात दाखल झालेल्या प्रकरणी मा.उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बदल्यांना मान्यता देणेबाबत | DOWNLOAD |
27/06/2016 | अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षण सेवकांच्या समायोजनाबाबत | DOWNLOAD |
23/06/2016 | बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार-२००९ च्या अनुषंगाने सर्व व्यवस्थापनाच्या (स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय, खाजगी अनुदानित, अंशत: अनुदानित इ. सर्व) नवीन शाळा सुरु करणे, वर्ग जोडणे त्यानुषंगाने शाळांमधील संरचनात्मक बदल करणे आणि संचमान्यता याबाबतच्या निकषात सुधारणा करणे बाबत | DOWNLOAD |
18/06/2016 | सन 2016 मधील पावसाळयात दिनांक 1 जुलै ते 7 जुलै, 2016 या वन महोत्सव कालावधीत दिनांक 1 जुलै, 2016 या दिवशी राज्यातील शाळांच्या आवारात व क्षेत्रिय कार्यालयांच्या आवारात वृक्ष लागवड करण्याबाबत.. | DOWNLOAD |
13/06/2016 | 5 ते 18 वयोगटातील शालेय विद्यार्थ्यांचे आधारकार्ड नोंदणी करण्याबाबत | DOWNLOAD |
9/06/2016 | महाराष्ट्र स्वयंअर्थसहाय्यित शाळा (स्थापना व विनियमन) अधिनियम, 2012 अंतर्गत स्वयंअर्थसहाय्यित तत्वावर नवीन शाळा स्थापन करणे, तसेच विद्यमान शाळेचा दर्जावाढ करण्यासाठी सन 2013-14, 2014-15 व 2015-16 या शैक्षणिक वर्षाकरिता दिलेल्या परवानगीबाबत | DOWNLOAD |
8/06/2016 | राज्यामध्ये आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन करण्याबाबत | DOWNLOAD |
6/06/2016 | प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र -विद्यार्थ्यांची संपादणूक पातळी वाढविणेबाबत उपाययोजना | DOWNLOAD |
6/06/2016 | बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, 2009 अंतर्गत वंचित व दुर्बल घटकातील विदयार्थ्यांसाठी राखीव असलेल्या 25 टक्के जागांवर प्रवेशित विदयार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्काची प्रतिपूर्तीसाठी निधी वितरीत करणेबाबत | DOWNLOAD |
4/06/2016 | बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, 2009 नुसार उच्च प्राथमिक शाळांमध्ये अतिथी निदेशकांचे (Guest Instructor) पथक (Panel) तयार करणेबाबत | DOWNLOAD |
4/06/2016 | शिक्षक / शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे रिक्त पदांची भरती वैयक्तीक मान्यता, पदोन्नती व अनुषंगिक बाबींसंदर्भात | DOWNLOAD |
( मे २०१६ ते जानेवारी २०१६ ) | ||
30/05/2016 | शिक्षण हक्क कायदयानुसार दुर्बल व वंचित घटकांतील 25 प्रवेशित बालकांचे प्राथमिक शिक्षणाचे सन 2015-16 या वर्षासाठीचे शैक्षणिक शुल्क प्रतिपुर्तीचे दर निश्चित करण्याबाबत | DOWNLOAD |
27/05/2016 | बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार-२००९ च्या अनुषंगाने सर्व व्यवस्थापनाच्या (स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय, खाजगी अनुदानित, अंशत: अनुदानित इ. सर्व) नवीन शाळा सुरु करणे, वर्ग जोडणे त्यानुषंगाने शाळांमधील संरचनात्मक बदल करणे आणि संचमान्यता याबाबतच्या निकषात सुधारणा करणे बाबत .. | DOWNLOAD |
17/05/2016 | प्राथमिक शिक्षण पदविका अभ्यासक्रमास (D.El.Ed.) मान्यता देण्याबाबत | DOWNLOAD |
11/05/2016 | सन 2016 मधील पावसाळयात दिनांक 1 जुलै ते 7 जुलै, 2016 या वन महोत्सव कालावधीत दिनांक 1 जुलै, 2016 या दिवशी राज्यातील शाळांच्या आवारात व क्षेत्रिय कार्यालयांच्या आवारात वृक्ष लागवड करण्याबाबत | DOWNLOAD |
29/04/2016 | राज्यातील शासकीय, सरकारी तसेच 100 टक्के अनुदानित खाजगी शाळातील शिक्षक / शिक्षकेतर कर्मचा-यांच्या वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीच्या अनुज्ञेयतेची कमाल मर्यादा व मंजूरीचे अधिकारामध्ये सुधारणा करण्याबाबत | DOWNLOAD |
28/04/2016 | विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्याबाबत करावयाच्या उपाययोजना | DOWNLOAD |
22/04/2016 | स्थानिक स्वराज्य संस्था यांना माध्यमिक शाळा सुरु करण्यास परवानगी देण्याबाबत पुणे महानगरपालिका | DOWNLOAD |
7/04/2016 | राज्यातील सर्व माध्यमाच्या खाजगी व्यवस्थापनाच्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याबाबत.. | DOWNLOAD |
30/03/2016 | सर्व शिक्षा अभियान अंतर्गत सन 2016-17 करिता वर्गखोली बांधकामे व इतर कामासाठी एकक किंमत निश्चित करण्याबाबत | DOWNLOAD |
30/03/2016 | शाळांची मानके व मूल्यमापनाकरिता शाला सिध्दी या राष्ट्रीय कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसंदर्भात | DOWNLOAD |
23/03/2016 | गुणवत्ता वाढीतून लोक सहभागाकडे समृध्द शाळा | DOWNLOAD |
18/03/2016 | शाळेतील विदयार्थ्यांना ने आण करणाऱ्या वाहतूक बसबाबत मार्गदर्शक सूचना | DOWNLOAD |
10/03/2016 | IMP बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम़ 2009 तसेच महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क नियम़ 2011 मधील तरतूदीनूसार राज्यातील मान्यता प्राप्त खाजगी प्राथमिक शाळांना सन 2014-15 या वर्षापासून इयत्ता 5 वी व इयत्ता 8 वी चे वर्ग जोडण्यास मान्यता देण्याबाबत | DOWNLOAD |
15/02/2016 | पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ५ वी स्तर ) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता 8 वी स्तर) करीता अभ्यासक्रम निश्चित करण्याकरीता समिती गठीत करणेबाबतच्या शासन निर्णयात सुधारणा करण्याबाबत.. | DOWNLOAD |
2/02/2016 | केंद्र शासनाच्या मध्यान्ह भोजन योजना (शालेय पोषण आहार) नियमवाली 2015 च्या अंमलबजावणीबाबत... | DOWNLOAD |
22/01/2016 | फटाक्यांच्या दुष्परीणामांबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागृती करणे | DOWNLOAD |
21/01/2016 | लेटस चेंज हा चित्रपट राज्यातील शाळांमधून दाखविण्यास परवानगी देण्याबाबत | DOWNLOAD |
20/01/2016 | IMP शिक्षण सेवक या पदावर अनुकंपा नियुक्ती देण्याबाबची कार्यपध्दती | DOWNLOAD |
16/01/2016 | IMP राज्यातील शासकीय, सरकारी तसेच १०० टक्के अनुदानित खाजगी शाळातील शिक्षक/ शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीच्या मंजूरीबाबत--प्रतिपूर्तीच्या अनुज्ञेयतेची कमाल मर्यादा व मंजूरीचे अधिकारामध्ये सुधारणा करण्याबाबत | DOWNLOAD |
8/01/2016 | विशेष गरजा असणाऱ्या (दिव्यांग) विद्यार्थ्यांना इयत्ता 1 ली ते इयत्ता 12 वी पर्यंतच्या परीक्षेमध्ये सोयी-सवलती देण्याबाबत | DOWNLOAD |
2/01/2016 | IMPदिनांक 3 जानेवारी ते 26 जानेवारी या कालावधीत शाळांमध्ये ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले लेक वाचवा लेक शिकवा अभियान राबविण्याबाबत | DOWNLOAD |
1/01/2016 | डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे 125 वे जयंती वर्ष सन 2015-16 हे वर्ष समता व सामाजिक न्याय वर्ष साजरे करण्याकरीता विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याबाबत | DOWNLOAD |
1/01/2016 | प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत सुसंगत कार्यक्रम/उपक्रम/प्रशिक्षणाच्या आयोजनाबाबत | DOWNLOAD |
........ | ...... | ...... |
धन्यवाद !!!! | ||
Good bye....see..you ...again....!!!! |
Thursday, 27 October 2016
Tuesday, 25 October 2016
शिष्यवृत्ती अभ्यासक्रम (5 वी & 8 वी)
Sunday, 23 October 2016
Saturday, 22 October 2016
Wednesday, 19 October 2016
Friday, 14 October 2016
डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांचा संपूर्ण जीवन परिचय ...
ए.पी.जे. अब्दुल कलाम – Dr. APJ Abdul Kalam Information In Marathi
ए.पी.जे. अब्दुल कलाम – Dr. APJ Abdul Kalam Information In Marathi
पूर्ण नाव : अबुल पाकीर ज़ैनुलाब्दीन अब्दुल कलाम
जन्म : १५ ऑक्टोबर १९३१, रामेश्वर
नागरिकत्व : भारतीय
राष्ट्रीयत्व : भारतीय
धर्म : मुस्लीम
पुरस्कार : पद्मभूषण’, ‘पद्मविभूषण’, ‘भारतरत्न
वडील : जैनुलाबदिन अब्दुल
२. कार्य
३. गौरव
४. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची कारकीर्द
५. अब्दुल कलाम यांनी लिहिलेली पुस्तके
६. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्यासंबंधी लिहिली गेलेली पुस्तके
७. संदर्भ
शिक्षण
कार्य
गौरव
वर्ष | पुरस्कार | पुरस्कार देणारी संस्था |
---|---|---|
१९८१ | पद्मभूषण | भारत सरकार |
१९९० | पद्मविभूषण | भारत सरकार |
१९९७ | भारतरत्न | भारत सरकार |
१९९७ | इंदिरा गांधी राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार | भारत सरकार |
१९९८ | वीर सावरकर पुरस्कार | भारत सरकार |
२००० | रामानुजम पुरस्कार | मद्रासचे अल्वार रिसर्च सेंटर |
२००७ | किंग चार्ल्स (दुसरा) पदक | ब्रिटिश रॉयल सोसायटी |
२००७ | डॉक्टर ऑफ सायन्स ही मानद पदवी | वॉल्व्हरहॅम्फ्टन विद्यापीठ, U.K |
२००८ | नान्यांग टेक्नॉजिकल युनिव्हर्सिटी, सिंगापूर | सिंगापूर |
२००९ | हूवर पदक | ASME Foundation(अमेरिकन सोसायटी ऑफ मेकॅनिकल इंजिनिअर्स) |
२००९ | आंतरराष्ट्रीय von Kármán Wings पुरस्कार | अमेरिकेतील कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, U.S.A |
२०१० | डॉक्टर ऑफ इंजिनिरिंगडॉक्टर ऑफ इंजिनिरिंग | वॉटरलू विद्यापीठ |
२०११ | न्यू यॉर्कच्या IEEE (इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्टिकल ॲन्ड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर्स) या संस्थेचे समासदत्व | IEEE |
शिक्षण : श्वात्र्झ(?) हायस्कूल, रामनाथपुरम. सेंट जोसेफ कॉलेज, त्रिचनापल्ली येथे विज्ञान शाखेतील पदवी(१९५४). नंतर चेन्नई येथून एरोनॉटिकल इंजिनियरिंगची पदविका घेतली(१९६०).
१९५८ : डी.आर.डी.ओ.मध्ये सीनियर सायंटिस्ट. तेथे असताना प्रोटोटाईप हॉवरक्रॉफ्ट (हॉवरक्राफ्टचे कामचलाऊ मॉडेल) तयार केले. हैद्राबादच्या डी.आर.डी.ओ.(डिफेन्स रिसर्च ॲन्ड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन)चे संचालकपद.
१९६२ : बंगलोरमध्ये असताना भारतीय अवकाश कार्यक्रमात सहभागी. एरोडायनॅमिक्स डिझाइनच्या फायबर रीएनफोर्स्ड प्लास्टिक (FRP) या प्रकल्पात सहभागी.
१९६३ ते ७१ :विक्रम साराभाई यांच्याबरोबर काम केले. तिरुअनंतपुरम (त्रिवेंद्रम) येथील विक्रम साराभाई स्पेस रिसर्च सेंटर(ISRO) येथे सॅटेलाईट लॉन्च व्हेईकल(SLV) प्रोग्रॅमचे प्रमुख.
१९७८ ते ८६ : प्रा. सतीश धवन यांच्याबरोबर काम.
१९७९ : SLVच्या उड्डाण कार्यक्रमाचे संचालक
१९७९ ते ८० : थुंबा येथे एसएलव्ही-३ चे प्रोजेक्ट डायरेक्टर. (जुलै १९८० अवकाशात रोहिणी हा कृत्रिम उपग्रह प्रक्षेपित)
१९८१ : पद्मभूषण पुरस्कार प्राप्त
१९८५ : त्रिशूल या अग्निबाणाची निर्मिती.
१९८८ : पृथ्वी अग्निबाणाची निर्मिती. रिसर्च सेंटरची इमारत तयार करवली.
१९८९ : अग्नी या अग्निबाणाची निर्मिती.
१९९० : आकाश व नाग या अग्निबाणांची निर्मिती.
१९९१ : वैज्ञानिक सल्लागार, संरक्षण मंत्री डी. आर.डी. ओ. चे प्रमुख म्हणून त्यांनी अर्जुन हा एम.बी.टी.(मेन बॅटल टँक) हा रणगाडा व लाइट काँबॅट एअरक्राफ्ट (एल.सी.ए.) यांच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका पार पाडली.
१९९४ : ‘माय जर्नी ‘ हा कवितासंग्रह प्रकाशित.
२५ नोव्हें. १९९८ : भारतरत्न हा पुरस्कार प्राप्त.
२००१ : सेवेतून निवृत्त.
२००२ : भारताच्या राष्ट्रपतीपदावर नेमणूक.
के.आर. नारायणन भारतीय राष्ट्रपती
जुलै २५, २००२ – जुलै २५, २००७ पुढील:
प्रतिभा पाटील
इग्नाइटेड माइंड्स: अनलीशिंग द पॉवर विदिन इंडिया (’प्रज्वलित मने’ या नावाचा मराठी अनुवाद, अनुवादक : चंद्रशेखर मुरगुडकर)
‘इंडिया २०२०- ए व्हिजन फॉर द न्यू मिलेनियम’ (इंग्रजी, सहलेखक अब्दुल कलाम आणि वाय.एस. राजन); ‘भारत २०२० : नव्या सहस्रकाचा भविष्यवेध’ या नावाने मराठी अनुवाद : अभय सदावर्ते)
इंडिया – माय-ड्रीम
एनव्हिजनिंग ॲन एम्पॉवर्ड नेशन : टेक्नालॉजी फॉर सोसायटल ट्रान्सफॉरमेशन
ए.पी.जे. अब्दुल कलाम – एक व्यक्तिवेध (मराठी अनुवाद : माधुरी शानभाग)
विंग्ज ऑफ फायर (आत्मचरित्र). मराठीत अग्निपंख नावाने अनुवाद, अनुवादक :माधुरी शानभाग.
सायंटिस्ट टू प्रेसिडेंट (आत्मकथन)
टर्निंग पॉइंट्स (याच नावाचा मराठी अनुवाद : अंजनी नरवणे)
दीपस्तंभ (सहलेखक : अरुण तिवारी; मराठी अनुवाद कमलेश वालावलकर)
’डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम – एक मानवतावादी शास्त्रज्ञ.’ (हिंदी, मूळ लेखक अतुलेंद्रनाथ चतुर्वेदी; मराठी अनुवाद – मंदा आचार्य).
ए पी जे अब्दुल कलाम : द व्हिजनरी ऑफ इंडिया (इंग्रजी, लेखक : के. भूषण आणि जी. कात्याल)
प्रेसिडेंट एपीजे अब्दुल कलाम (इंग्रजी, लेखक :आर के पूर्ती)
रामेश्वरम ते राष्ट्रपतीभवन- डॉ. अब्दुल कलाम. (मराठी, लेखक : शां. ग. महाजन)