सुस्वागतम...माझ्या या शैक्षणिक ब्लॉगवर मी आपले सहर्ष स्वागत करत आहे......... WEL-COME ON MY BLOG .......

Tuesday, 15 November 2016

Whats app with video calling feature


 Whats app डाऊनलोड करण्यासाठी खाली क्लिक करा व 

   Next page वर Download anyway ला क्लिक करा 
( सूचना :ज्यांना आपण call करणार त्यांचे Whats app ही update असावे)

Saturday, 12 November 2016

आजचा प्रश्न ?


नोटा बदलण्याचा निर्णय योग्य की अयोग्य ?
आपले मत नोंदवा व जनमत देखील जाणून घ्या..
खालील लिंक वर क्लिक करा

Thursday, 10 November 2016

शब्दतारका भाग ८ (Shabdtaraka part 8 ) PDF

        शब्दतारका भाग ८ (PDF) ...

      (Project converted in pdf  to use on mobile)


https://drive.google.com/uc?export=download&id=0B01AnZaGtMQ0WlRuSkhhWXloT28

डाऊनलोड करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा 


Example

                                                               

  सर्व भाग   

 ब्दताका PDF



 प्रकल्प नाव   

स्वरूप 

  येथे क्लिक करा 

  शब्दतारका भाग १ 

 साधे शब्द 

 OPEN

शब्दतारका भाग २

कानायुक्त शब्द  

OPEN

   शब्दतारका भाग  ३

 पहिली वेलांटीयुक्त शब्द 

 OPEN

शब्दतारका भाग  ४

दुसरी वेलांटीयुक्त शब्द

OPEN

  शब्दतारका भाग ५

 पहिला उकारयुक्त शब्द

 OPEN

शब्दतारका भाग ६

दुसरा उकारयुक्त शब्द

OPEN

   शब्दतारका भाग ७ 

 एकमात्रायुक्त शब्द

 OPEN

शब्दतारका भाग ८

दोनमात्रायुक्त शब्द

 OPEN




Wednesday, 9 November 2016

शब्दतारका भाग ८ (Shbdtaraka part 8 PPT)

        शब्दतारका भाग ८ (PPT) ...

         With new ultrasound effects  


  सदर प्रोजेक्ट  संगणक / प्रोजेक्टर वर आकर्षकपणे सादर करण्यासाठी तयार केला आहे . टायपिंग करिता DV-TTsurekh (ISM)  Font वापरला आहे. तो Font install असल्याखेरीज Font वाचता येणार नाहीत . ( Do not  play on mobile)


डाऊनलोड करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा 
  

Example

                                                             

                         सर्व भाग 

 ब्दताका PP



 प्रकल्प नाव   

स्वरूप 

  येथे क्लिक करा 

  शब्दतारका भाग १ 

 साधे शब्द 

 OPEN

शब्दतारका भाग २

कानायुक्त शब्द  

OPEN

   शब्दतारका भाग  ३

 पहिली वेलांटीयुक्त शब्द 

 OPEN

शब्दतारका भाग  ४

दुसरी वेलांटीयुक्त शब्द

OPEN

  शब्दतारका भाग ५

 पहिला उकारयुक्त शब्द

 OPEN

शब्दतारका भाग ६

दुसरा उकारयुक्त शब्द

OPEN

   शब्दतारका भाग ७ 

 एकमात्रायुक्त शब्द

 OPEN

शब्दतारका भाग ८

दोनमात्रायुक्त शब्द

OPEN



Tuesday, 8 November 2016

एक नवा हास्यकट्टा ..


             Whats app च्या कोपरखळ्या .. 


विषय: आता ५०० व १००० च्या नोटा बंद 

         .. ........'असंच सोनं बंद होईल एकदिवस ''....     "रद्दीचा भाव काय आहे? शरद पवार..."     ...... ****  " साहेब ...विचारत होते. आरं कुठं नेऊन ठेऊ माझ्या नोटा..... बारामतीकर  " .......            ..." मला 500 आणि 1000 च्या नोटा भरायच्यात.. प्लीज सोडा ना छगन भुजबळ..."        ****    , "बँकेत उभं राहून नोटा बदलून घेण्यासाठी freshers हवेत - श्री शरद पवार... "       ****     " बिडी कारखानादारांची कागदासाठी बारामती कडे धाव *"          ....          ****           विवाहित पुरूषांसाठी खूशखबर* *ज्या बायकांनी नवऱ्या पासून पैसे लपवून (५०० व१००० च्या नोटा) ठेवले आहेत त्यांचेही काळे धन आता बाहेर निघणार.*            ***        *नमो.......नमो....*****..लोकांना वाटतय माझी वाट लागली मी एक महिण्याआधी नोटा बदलून हि योजना मोदीला सांगितली Sharad Pawar 🕰😂🕰😂🕰😂....*.. कुणाकडे जर प्रमाणापेक्षा जास्त नोटा असतील बँकेत भरून इंकम टॅक्सचा धोका पत्करण्या ऐवजी मित्रांना पार्टी द्यावी 😄🙏 *****: आजाद भारत में आज पहली बार गरीब हंस रहा है😂😂😂😂 ओर अमीर रो रहा है😰😰***** ****** दानपेटीत पाचशे हजारच्या नोटा टाकू नयेत... # देवाचा कोप होईल...😂😂😂.*** च्या मायला ज्यांना ज्यांना पैसे दिलते अधी ते फोन ऊचलत नव्हते.. अता स्व:ताहुन फोन करू राहीले.. शेठ पैसे कुठ आणून देऊ                                                             *****सर्जिकल स्ट्राईक बाराच्या भावात निघाल्या हजार पाचशेच्या नोटा भ्रष्टाचार रोखण्यासाठी मोदींचा उपाय मोठा पाल झटकावी तशी हजाराची नोट नको म्हणतात कपाटातले चोर कप्पे आता अलगद खुलतात तळघरातील धन पण श्वास मोकळा घेणार काळा पैसा नकळत उघड उघड दिसणार ऎतिहासिक निर्णय हा छप्पन्न इंच छातीचा सर्जिकल स्ट्राईक हा पंतप्रधान मोदींचा   .....                                                                                                   आता पाचशे रु व एक हजार नोटा बंद झालेने यापुढे नगरसेवक मताला दोन हजार रुपये                                          _ज्याला आज शांत झोप लागणार तोच खरा श्रीमंत व सुखी !!! *************500 आणि 1000 च्या नोटा आज मध्यरात्री पासून बंद. उद्या बारामती मध्ये भव्य शेकोटी आयोजन -आयोजक श्री. शरद पवार .***********.. गुपचूप साठवलेलं सगळ्या नोटा तुमच्या कडेच बदलायला द्याव्या लागणार. .. 500, 1000 च्या नोटा बंद केल्यावर बायकोची पहिली प्रतिक्रिया. .***********  आज रात जिस घर की लाइट जलती हुइ दिखे समझलो नोटो की गिनति चल रही हे💰💶🤑************  क्रूपया आहेरात कोणिही ५०० किंवा १००० रूपयाच्या नोटा देवू नयेत... अन्यथा नियोजित वधुवरांना लग्नानंतर बँकॉक सोडून बँकेत फिरायला जावे लागेल.**********.. 😀थंडी मध्ये शेकोटी साठी रद्दी मिळेल . _____शरद पवार**********    शरद पवारांचा मोदिंना फोन . . . . . . भारतापासून *बारामतीला* स्वतंत्र देश************   मला काही फरक पडत नाही रद्दीत विकल्या तरी मी कोट्यधीश होईन. शरद पवार***********    उठा उठा दीवाळी झाली 500/1000 च्या नोटा बदलायची वेळ आली************     जोपर्यंत दहा चा नोटावर बंदी येत नाही तोपर्यंत आपल्याला काहीही फरक पडत नाही************   व्वा मोदीजी एका दगडात दोन पक्षी असे टिपलात की बस्स बाहेरून कुरतडणारे व आतून पोखरणारे 😭😭😭😭😭दोन्हींचे पंख असे छाटलात की चोची घासत मरणार आहे ******** पवार:काका आता काय करू. . . . शरद पवार: आता ............. त्या नाेटांवर *********चीटिंग है--- काला धन बाहर से लाने का कहा था- ये अंदर का निकाल रहे है******पंतप्रधाना कडे एव्हढे अधिकार असतात आजच कळल.. 😔 - मनमोहन सिंग...*****   Sharad Pawar has just been declared the poorest man in country ! 😂***********   [ Instead of declaring 500 & 1000 Rs notes illegal, Govt should replace Mahatma Gandhi's photo with Rahul Gandhi's to change valuation to 0. 😄😄😄 Surgical strike on all Ladies now they have to declare all savings to there husband tomorrow morning 😂 ***********[ मजा आली.... पहिल्यांदाच बायकोने तिच्याजवळ किती पैसे आहेत ते खरं खरं सांगितलं... जाम घाबरलेली होती... धन्यवाद मोदी जी 😜😜😜 ***********News channels had prepared for Clinton n Trump, Modi came out of syllabus 😛 Heavy rush at hospitals... doctor Saab kisi bhi cheez ka operation kar do.....4-5 lakh wala 😜😜***********   Today highest number of people will be admitted In hospital for heart attack 😜😜😜😜😜 ICU full.... Modi effect This is financial surgical strike !!!************ [: 1 9/11 mein America ko dhakka mila 2 re 9/11 me bharat ko..... 😇😇😇😂😂😂 ************31 DEC से पहले जियो free* *31dec के बाद 500/ 1000 के नोट फ्री*😂 ****************न कोई छापा....! न कोई इशारा....! एक ही झटके में भ्रष्टाचारियों का सर्जिकल स्ट्राइक कर दिया....😳 *********जो भी ऑनलाइन नहीं है समझ लो वह नोट गिन रहे 😜😜😂😂😃😅😅😆 सगळ्याना सांगत होतो कॉँग्रेस ला निवडून द्या आता बसा नोटा जाळत राहुल गांधी 😀😀😃😀😃😀 ************कै. 500 व 1000 च्या नोटांना भावपुर्ण श्रधांजली..!* *शोकाकुल - 5 ,10 , 20, 50 ,100* 😂😂😂😂😂😂😂💐💐💐💐💐💐💐💐💐 आम्हीपण चार आणे,आठ आणे बंद केले, पण कधी गाजावाजा केला नाही -- राहुल गांधी अब बहुत से लोग इस टेंशन में है कि 🤔🤔😒😒😐😐😐😟😟😟🙁🙁🙁 कहीं मोदी जी................. आधी रात से सोने को लोहा घोषित ना कर दे। 😂😂😂😂😂😂😂😂😂😃😃😃😃😃😃😃😃😃😝😝😝😝😝😝😝😝😝😝😝😝 आमच्या कड़े 500 आणि 1000 च्या जुन्या नोटा 9 रुपए प्रति किलो ने स्विकारल्या जातील : रद्दीवाला************  कवी is back हमे तो अपनो ने लुटा कोनी बदलुन देईल का नोटा 😄🙈😂 ********कवी is परत back भाऊ लई मोठा ज्याच्या कडे १०० च्या नोटा************ नरेंद्र मोदींच स्वच्छ भारत अभियान बघता बघता रस्त्यावरून तिजोरीपर्यंत आलय....😂😂😂😂😂*************** हे हाय लय मोठी चीटिंग हे हाय लय मोठी चीटिंग नोटा बंद करायच्या आधी घ्यायची होती मीटिंग 😉😉😉😉😉😉 सहज आठवले *************************: या मधे पतंजलि तर आपल्या नोटा बाजारात अनणार नाही न ।। आपली एक शंका 🤔 ******** 500 व 1000 च्या नोटा 30 डिसेम्बर नंतर शैक्षणिक साधन म्हणून उपयोगी***********  एक 9/11 में अमेरिका हिल गया दूसरे 9/11में भारत हिल गया *******************"आम्हीपण चार आणे बंद केले, पण कधी गाजावाजा केला नाही" Congress✋🏻*****************  चंदन परी देह झीजविले कष्टातून फुले उमलले उरली नाही 500 &1000 रूपयांची साथ आम्हाला आठवन येईल क्षणा क्षणा ला अशा 500 &1000 रुपयांच्या जुन्या नोटांना भावपूणॅ श्रध्दांजली 💐💐💐 gud nyte..************* बँकेत गर्दीमुळे शाळेत नोटा बदलायची सोय. सरल मध्ये नोटांचे विवरण भरण्याचे आदेश ***************** जीवन में पहेली बार गरीब होने का आनंद हुआ नोट ही नही है😂 😝😂😉😂😝😂😝😂 अलग अलग बैंको में 4 अकाउंट है सब में 0(जीरो) बैलेंस है। संकट की इस घड़ी में किसी के काम आ सकती हूँ तो जरुर सम्पर्क करें। 😝😂😝 भारतातून काळा पैसा पूर्णपणे कधी बाहेर येईल....ते ठाऊक नाही. पण, घरातल्या स्त्रियांनी जमा केलेला काळा पैसा मात्र निश्चितच बाहेर येईल ....😂😂😜😜 फिलहाल जिनके पास काला धन नहीं हैं वे WhatsApp पर है। बाकी सब हिसाब लगा रहे हैं ☺********* नरेंद्र मोदींच स्वच्छ भारत अभियान बघता बघता रस्त्यावरून तिजोरीपर्यंत आलय....😂😂😂😂😂 म्हणूनच मी आधीच पळून गेलो..... विजय (तात्या) माल्या😂😂😂.............

           


Saturday, 5 November 2016

Educational News Updates


            शैक्षणिक बातम्या

अपडेट्स..

        NEW..... *प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांसंदर्भातील याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली* *नव्या नियमांनुसार बदल्यांचे सरकारचे अधिकार शाबूतच राहणार आहेत. शैक्षणिक वर्षाच्या मध्येच बदल्या होऊ नयेत यासाठी दोन शिक्षक संघटनांच्या वतीने ही याचिका दाखल करण्यात आली होती.* *प्रशांत कदम, एबीपी माझा, नवी दिल्ली*Friday, 10 November 2017 6:11 नवी दिल्ली : प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांसंदर्भात महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली आहे. महाराष्ट्रातले जवळपास 1 लाख 83 हजार प्राथमिक शिक्षक या निर्णयानं प्रभावित होणार आहेत. नव्या नियमांनुसार बदल्यांचे सरकारचे अधिकार शाबूतच राहणार आहेत. शैक्षणिक वर्षाच्या मध्येच बदल्या होऊ नयेत यासाठी दोन शिक्षक संघटनांच्या वतीने ही याचिका दाखल करण्यात आली होती. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती (सांगली शाखा) आणि सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघानं ही याचिका दाखल केली होती. मात्र बदली हा नोकरीचा अविभाज्य घटक आहे, जिथे बदली करण्यात आलीय तिथे काम करणं हे गरजेचं आहे हे राज्य सरकारचं म्हणणं सुप्रीम कोर्टानं मान्य करत या दोनही याचिका फेटाळल्या आहेत. न्यायमूर्ती ए के गोयल, न्यायमूर्ती जे जे भानुमती यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. सरकारच्या वतीनं अॅड. निशांत कातनेश्वरकर यांनी तर शिक्षक संघटनांच्या बाजूनं एस बी तळेकर यांनी बाजू मांडली. सरकारनं संगणकीकृत पद्धतीने बदल्या करण्यासंदर्भात 27 फेब्रुवारी 2017 रोजी एक शासननिर्णय जारी केला होता. या नव्या निर्णयानं वर्षानुवर्षे एका ठिकाणी काम करणाऱ्या शिक्षकांना अचानक बदली हे संकट वाटू लागलं होतं. याआधी प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या या सेवाज्येष्ठतेनुसार होत होत्या, शिवाय त्या बदल्यांचं प्रमाण देखील किरकोळ होतं. पण या नव्या पद्धतीत सेवाज्येष्ठतेचा हा नियम डावलण्यात आला होता. वर्षानुवर्षे तालुक्यातच बदली करुन घेणाऱ्या शिक्षकांची सद्दी मोडून काढत सुगम-दुर्गम अशी विभागणी करुन दुर्गम भागातल्या शिक्षकांची संख्या वाढवणं हा सरकारच्या नव्या जीआरमागचा उद्देश होता असं सरकारी वकील निशांत कातनेश्वरकर यांनी म्हटलं. नव्या जीआआरविरोधातल्या सर्व याचिका 22 जूनलाच फेटाळण्यात आल्या होत्या. त्यानंतरही सरकार शांत का बसलं आणि नंतर 23 ऑक्टोबरला नवा जीआर काढून शैक्षणिक सत्राच्या मध्येच बदल्यांचा घाट का घातला, असा सवाल शिक्षक संघटनांचे वकील एस बी तळेकर यांनी विचारला. कोर्टानं दोन्ही बाजूचं म्हणणं ऐकल्यानंतर बदल्यांबद्दल सरकारचे अधिकार शाबूत ठेवलेत. शिवाय उशीराने आणलेल्या जीआरबद्दल काही शंका असतील तर शिक्षक संघटनांनी पुन्हा हायकोर्टात दाद मागावी असं स्पष्ट केलं आहे. *--------- . ☄. ................

           


मूल्यशिक्षण

      मूल्यशिक्षण

                            

         शालेय परीपाठ 



अनु क्रं 

फाईलचे नाव 

क्लिक करा 

-1

 राष्ट्रगीत (MP3)  

 DOWNLAOD

2

प्रतिज्ञा (MP3)

DOWNLOAD

3

 संविधान गीत (MP3)

 DOWNLOAD

4

पसायदान  (MP3 )

 DOWNLOAD

5

आना - पाना 

 DOWNLOAD

6

वंदे मातरम्

 DOWNLOAD

****

निवडक - प्रार्थना 

 ****

1

हमको मन की शक्ती 

 DOWNLOAD

2

जय शारदे ...

 DOWNLOAD

3

करितो प्रार्थना हे दाता..

 -DOWNLOAD

4

भुलकर हम भेद सारे 

 DOWNLOAD

5

देह मंदिर चित्त मंदिर 

 DOWNLOAD

*****

समूहगीते 

 *****

1

बलसागर भारत होवो 

 DOWNLOAD

2

जय जय महाराष्ट्र 

 DOWNLOAD

3

हिमालयाशी सांगती नाते..

 -DOWNLOAD

4

या भारतात ..

 DOWNLOAD

5

जय तू शोर्य 

 DOWNLOAD

----

---

 ----

----

---

 ----





अकारिक मूल्यमापन प्रश्नपत्रिका संच (इयता १ ते ५ )


 आकारिक मूल्यमापन प्रश्नपत्रिका 

  (सन २०१८ /१९ ) 

चाचणी क्रं १





 अ . क्र.

 

  इयत्ता 


   संच क्रं १

( १५ गुण )

   संच क्रं २ 

( २० गुण )

 1

इयत्ता १ ली   

 DOWNLOAD

DOWNLOAD

  2

इयत्ता २ री  

DOWNLOAD

DOWNLOAD

  3

इयत्ता ३ री  

DOWNLOAD

DOWNLOAD

 4

  इयत्ता ४ थी 

DOWNLOAD

DOWLOAD

 4

  इयत्ता ५  वी  

DOWNLOAD

DOWNLOAD





                                                
Example

महत्वाचे : इतर  शैक्षणिक माहिती व अपडेट्स करिता ,

    आपण   SMART EDUCATION या  WHATS APP ग्रुप ला JOIN होणार असाल तर खालील लोगो वर क्लिक करावे .  यापूर्वी  JOIN असाल तर  REMOVE केले जाईल याची नोंद घ्यावी.

                     
                                                                                 

 CLICK ON LOGO AND JOIN WHATS APP GROUP

    





(एक विनंती : वरील प्रश्नपत्रिका संच स्वनिर्मित असुन  शिक्षकांना  मार्गदर्शनपर  तयार केल्या आहेत. कोणीही विनापरवानगी स्वताच्या  BLOG वर UPLOAD करू नयेत. )




*********************************


   



 आकारिक मूल्यमापन प्रश्नपत्रिका 

  (सन २०१७ /१८ ) 

   चाचणी क्रं २

                                              

अ . क्र.

 

  इयत्ता 


  संच क्रं १

  (१५ गुण )

  संच क्रं २ 

  (२० गुण )

 1

इयत्ता १ ली   

 DOWNLOAD

DOWNLOAD

  2

इयत्ता २ री  

DOWNLOAD 

DOWNLOAD

  3

इयत्ता ३ री  

  DOWNLOAD

DOWNLOAD

 4

  इयत्ता ४ थी 

DOWNLOAD

DOWNLOAD

 4

  इयत्ता ५  वी  

DOWNLOAD

DOWNLOAD











***********==============************



 आकारिक मूल्यमापन प्रश्नपत्रिका 

  (सन २०१७ /१८ ) 

         चाचणी क्रं १


                                                




अ . क्र.

 

  इयत्ता 


  संच क्रं १

(१५ गुण )

  संच क्रं २ 

( २० गुण )

 1

इयत्ता १ ली   

 DOWNLOAD

DOWNLOAD

  2

इयत्ता २ री  

DOWNLOAD 

DOWNLOAD

  3

इयत्ता ३ री  

  DOWNLOAD

DOWNLOAD

 4

  इयत्ता ४ थी 

DOWNLOAD

.DOWNLOAD

 4

  इयत्ता ५  वी  

DOWNLOAD

DOWNLOAD






   आकारिक मूल्यमापन प्रश्नपत्रिका 

      (सन २०१६ /१७ )

                    चाचणी क्रं २ ........


                                                
Example



अ . क्र.

 

  इयत्ता 


  संच क्रं १

(१५ गुण )

  संच क्रं २ 

( २० गुण )

 1

इयत्ता १ ली  

 DOWNLOAD

DOWNLOAD

  2

इयत्ता २ री  

DOWNLOAD

DOWNLOAD

  3

इयत्ता ३ री  

 DOWNLOAD

DOWNLOAD

 4

  इयत्ता ४ थी

 DOWNLOAD

DOWNLOAD


Made for  direct print ..  without personal info. add )


   


Wednesday, 2 November 2016

शब्दतारका भाग (PDF)

Example

स्वनिर्मित.......

 ब्दताका PDF



 प्रकल्प नाव   

स्वरूप 

  येथे क्लिक करा 

  शब्दतारका भाग १ 

 साधे शब्द 

 DOWNLOAD

शब्दतारका भाग २

कानायुक्त शब्द  

DOWNLOAD

   शब्दतारका भाग  ३

 पहिली वेलांटीयुक्त शब्द 

 DOWNLOAD

शब्दतारका भाग  ४

दुसरी वेलांटीयुक्त शब्द

DOWNLOAD

  शब्दतारका भाग ५

 पहिला उकारयुक्त शब्द

 DOWNLOAD

शब्दतारका भाग ६

दुसरा उकारयुक्त शब्द

DOWNLOAD

   शब्दतारका भाग ७ 

 एकमात्रायुक्त शब्द

 DOWNLOAD

शब्दतारका भाग ८

दोनमात्रायुक्त शब्द

 WAITING




Sunday, 30 October 2016

लवकरच येत आहे


PDF  विश्वसंचार:

मराठी PDF


गणित PDF


इंग्रजी PDF


स.शास्त्र PDF


कला PDF


कार्या.PDF



शास्त्र PDF


विशेष  PDF


शालेय उपक्रम यादी

🌸हस्तलिखित

🌻वर्गसुशोभन

🌹प्रकटवाचन

🌷अध्ययन कोपरे

🍁वाढदिवस शुभेच्छा

🌿व्यक्तिमत्व विकास

🌺कौतुक समारंभ

🌼अल्पबचत बँक

💐शैक्षणिक सहली

🍄क्षेत्रभेट

📚ग्रंथालय वापर

🎗शैक्षणिक साहित्य निर्मिती

🏵शालेय स्वच्छता

📖फिरते वाचनालय

🎨 रंगवाचनालय

🤗 बालसभा

👫बालआनंद मेळावा

👁 विशेषवर्ग आयोजन

🏅एकदिवस शाळेसाठी

💐जयंती साजरी करणे

🌹पुण्यतिथी साजरी करणे

👫दिनांकाचा पाढा

📖चावडी वाचन

⚗प्रयोगशाळा वापर

👀 आरोग्य तपासणी

👱‍♀हळदीकुंकू

🖥 संगणक शिक्षण

🎤 गीतमंच

✍🏻 हस्ताक्षर सुधार

🏠 स्वच्छ,सुंदरशाळा

🙋🏻‍♂ इंग्रजी स्पेलिंग पाठांतर

🌾शालेय बाग

🌴वृक्षारोपण व वृक्षसवर्धन

🙋शालेय उपस्थिती सुधारणा

⚓ टाकाऊ पासून टिकाऊ

👨‍👨‍👧‍👧 सामुदायिक कवायत

🎖मनोरे

🏅योगासने

🎭 बोलक्याभिंती

🏵 आनंददायी फलक

💻 ईलर्निंग

  विविधस्पर्धा

  क्रीडास्पर्धा

✍ हस्ताक्षर स्पर्धा

🙋पाठांतर स्पर्धा

💃नृत्य-नाट्यस्पर्धा

❄ रांगोळी स्पर्धा

💁वक्तृव स्पर्धा

✍🏻निबंध स्पर्धा

🏆स्मरणशक्ती स्पर्धा

🙋 प्रश्नमंजुषा ?

A  इंग्रजी स्पेलिंग

✍ हजेरी

🌹सुंदर कोण ???

सामान्य ज्ञान स्पर्धा

🌲वृक्षारोपण

🌻विविध दिन साजरे करणे

••••••